• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अक्षया देवधरच्या आधी हार्दिकच्या आयुष्यात होती ही खास व्यक्ती, तिच्यामुळेच तो झाला कलाकार

July 12, 2026 by admin Leave a Comment


'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी आज मराठी मनोरंजन विश्वातील यशस्वी कलाकारांपैकी एक मानला जातो. मात्र, या यशामागे केवळ त्याची मेहनत नाही तर कुटुंबाची भक्कम साथही तितकीच महत्त्वाची होती.

विशेषतः त्याच्या दिवंगत वहिनींनी संघर्षाच्या काळात दिलेला आधार आजही हार्दिक विसरू शकलेला नाही. एका मुलाखतीत हार्दिकने आपल्या सुरुवातीच्या संघर्षमय दिवसांची आठवण सांगताना वहिनींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

विशेषतः त्याच्या दिवंगत वहिनींनी संघर्षाच्या काळात दिलेला आधार आजही हार्दिक विसरू शकलेला नाही. एका मुलाखतीत हार्दिकने आपल्या सुरुवातीच्या संघर्षमय दिवसांची आठवण सांगताना वहिनींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

अभिनय क्षेत्रात स्थिर होण्यासाठी तो धडपड करत असताना त्याच्या वहिनींनी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि प्रत्येक टप्प्यावर त्याला प्रोत्साहन दिले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आपण कलाकार म्हणून उभे राहू शकलो असे हार्दिकने भावूक होत सांगितले.

अभिनय क्षेत्रात स्थिर होण्यासाठी तो धडपड करत असताना त्याच्या वहिनींनी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि प्रत्येक टप्प्यावर त्याला प्रोत्साहन दिले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आपण कलाकार म्हणून उभे राहू शकलो असे हार्दिकने भावूक होत सांगितले.

हार्दिकने अभिनेत्री अक्षया देवधर हिच्याशी विवाह केला असला तरी त्याआधी त्याच्या आयुष्यात वहिनींचे स्थान अत्यंत खास होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आजही त्यांच्या आठवणींनी हार्दिक भावूक होतो.

हार्दिकने अभिनेत्री अक्षया देवधर हिच्याशी विवाह केला असला, तरी त्याआधी त्याच्या आयुष्यात वहिनींचे स्थान अत्यंत खास होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आजही त्यांच्या आठवणींनी हार्दिक भावूक होतो.

मुलाखतीत बोलताना हार्दिक म्हणाला की संघर्षाच्या काळात तो ज्युनिअर आर्टिस्ट म्हणूनही काम करत होता. त्याच वेळी त्याच्या भावाने आणि वहिनींनी नवीन बुलेट मोटारसायकल घेतली होती. मात्र महत्त्वाच्या ऑडिशन्स किंवा कामांसाठी जाताना वहिनी त्यालाच ती बुलेट वापरण्याचा आग्रह करायच्या. 'तू चांगल्या ठिकाणी जातोयस बुलेट घेऊन जा. दादा रिक्षाने जाईल' असे त्या प्रेमाने म्हणायच्या. घरात वाहनांची फारशी सोय नसतानाही त्यांनी स्वतःपेक्षा माझ्या स्वप्नांना प्राधान्य दिले असे हार्दिकने सांगितले.

मुलाखतीत बोलताना हार्दिक म्हणाला की, संघर्षाच्या काळात तो ज्युनिअर आर्टिस्ट म्हणूनही काम करत होता. त्याच वेळी त्याच्या भावाने आणि वहिनींनी नवीन बुलेट मोटारसायकल घेतली होती. मात्र, महत्त्वाच्या ऑडिशन्स किंवा कामांसाठी जाताना वहिनी त्यालाच ती बुलेट वापरण्याचा आग्रह करायच्या. 'तू चांगल्या ठिकाणी जातोयस, बुलेट घेऊन जा. दादा रिक्षाने जाईल' असे त्या प्रेमाने म्हणायच्या. घरात वाहनांची फारशी सोय नसतानाही त्यांनी स्वतःपेक्षा माझ्या स्वप्नांना प्राधान्य दिले, असे हार्दिकने सांगितले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग… सुषमा अंधारे संतापल्या
  • अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
  • Khawdya Dongar tragedy : खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट… अखेर मावस बहिणीने सर्वच सांगितलं, थेट म्हणाली..
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट अपर सचिवांना अटक; धक्कादायक खुलासे होणार?
  • Nepal Flood: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती, धडकी भरवणारे व्हिडीओ समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in