महेश मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकर यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहित त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. मेधा मांजरेकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांना कॅन्सरचं निदान झाल्याचं कळताच इंडस्ट्रीतील कलाकारांनी आणि चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत […]
Petrol Diesel Price : तेलाच्या किमतीचा भडका; पेट्रोल आणि डिझेलचे जाणून घ्या आजचे दर..
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत तात्पुरती युद्धबंदीची घोषणा केली. मात्र, त्यानंतर पुन्हा मोठे आणि तीव्र हल्ले इराणवर केले. अनेक भागात त्यांनी हल्ले केले. त्यांच्या या हल्ल्याला जोरदार उत्तर इराणकडून देण्यात आले. इराणने थेट होर्मुज खाडीही बंद केली. इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावात जागतिक बाजारात भडका उडाला. पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ […]
Wimbledon Final 2026: यानिक सिन्नरच पुन्हा नंबर ‘वन’, सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली
जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या यानिक सिनरने विम्बल्डन 2026 च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. सेंटर कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात त्याने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा 6-7(7), 7-6(2), 6-3, 6-4 असा पराभव करून आपले सलग दुसरे विम्बल्डन विजेतेपद पटकावले. हे सिनरच्या कारकिर्दीतील सलग दुसरे आणि ऑल इंग्लंड क्लबमधील पाचवे ग्रँड स्लॅम विजेतेपद […]
शरद पवार एनडीएला पाठिंबा देणार? शिंदे, पवार भेटीवर बड्या नेत्याचं मोठं विधान
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मोठं विधान केलं आहे. ‘ही भेट अचानक झाली मात्र शेवटी पवार साहेबही एकनाथ शिंदे […]
राम मंदिरातील देणगी चोरी ही क्षुल्लक बाब..; अनुपम खेर यांच्या वक्तव्यावर भडकले नेटकरी, ट्रोलर्सना दिलं प्रत्युत्तर
राम मंदिरातील देणगी चोरीवर टिप्पणी केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. राम मंदिरातील चोरी ही एक किरकोळ गोष्ट आहे, असं ते म्हणाले होते. “मुघलांनी देशाकडून जे काही लुटलं त्याच्या तुलनेत दोन ते सात कोटी रुपयांची कथित अनियमितता काहीच नाही. मुघल नेत्यांनी फक्त पैसाच नाही तर हिंदूंचा सन्मानही लुटला आहे,” असं […]
साप खरंच आपल्या जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेतो का? 99 टक्के लोकांना माहीत नसते नागाबद्दल ही खास गोष्ट
भारतावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. देशात प्रचंड प्रमाणात जैवविविधता आढळून येते. असंख्य प्रकारचे झाडं, प्राणी, पक्षी आढळून येतात. या सर्वांमध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे साप. भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळतात. परंतु त्यातील सर्वच प्रजाती या काही विषारी नाहीत. भारतामध्ये जे काही साप आढळतात, त्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच सापांच्या जाती या विषारी आहेत. […]