पुरूष हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता रंजक वळणावर आली आहे. साखळी फेरीचे सामने संपले असून नव्या फॉर्मेटनुसार क्रॉसओव्हर फेरी होणार आहे. या वर्षी उपांत्यपूर्व फेरीचे सामने रद्द केले असून क्रॉसओव्हर फेरी असणार आहे. भारत, इंग्लंड, नेदरलँड आणि अर्जेंटिना हे क्रॉसओव्हर फेरीतील पूल ई गटात भिडणार आहेत. पूल ए मधील टॉप-2 संघ असलेले नेदरलँड्स, अर्जेंटिना आणि […]
Archives for August 2026
Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंच्या FDA ची मुंबई मोठी Action, मॅकडोनाल्डसह 13 प्रसिद्ध रेस्टॉरंट्ना दिला दणका
महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने ( FDA ) मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने कुलाबा येथील मॅकडोनल्ड्स कियोस्कची तपासणी केली. या कियोस्कमध्ये अनेक त्रुटी आढळल्यानंतर एफडीएने मॅकडोनाल्डचा परवाना रद्द केला आहे. याशिवाय कुलाबामध्ये एफडीएने रेडिओ क्लब, स्टेटस रेस्टॉरंट सह १३ फूड आस्थापनांचे लायसन्स रद्द केले आहे. रेडियो क्लबमध्ये कॉक्रोच, माशा आणि अस्वच्छता […]
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबईत अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक प्रसिद्ध आस्थापनांवर कठोर कारवाई केली आहे. या धडक कारवाईत मुंबईतील सात प्रमुख रेस्टॉरंट, क्लब आणि हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. नरिमन पॉईंट येथील नामांकित स्टेटस रेस्टॉरंटचा परवाना अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. त्याचबरोबर कुलाब्यातील बॉम्बे […]
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहन वापरावरून आणि अल्पवयीन चालकांच्या नियुक्तीवरून युवासेनेने तीव्र भूमिका घेतली आहे. युवासेनेचे जिल्हा सचिव निखिल तावडे यांनी स्थानिक पोलिसांना निवेदन सादर केले आहे, ज्यात झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर आणि अल्पवयीन चालकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. तावडे यांनी आपल्या निवेदनात, अशा बेकायदेशीर वाहनांना जप्त करून, झेप्टोच्या कंपनी व्यवस्थापनावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची […]
लग्नानंतर सासरी सुखी असलेल्या प्रत्येक मुलीचं आवडतं गाणं, 58 वर्षांनंतरही प्रचंड सुपरहिट
सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात 80 ते 90 च्या दशकातील गाण्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असल्याचे दिसत आहेत. आजही अनेक चाहते हे 90 च्या दशकातील गाण्याचे प्रचंड चाहते आहेत. असंच एक 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सरस्वतीचंद्र’ या चित्रपटातील ‘मैं तो भूल चली बाबुल का देश’ हे गाणे आजही लग्नानंतरच्या नव्या आयुष्याशी जोडलेल्या भावनांना सुंदरपणे व्यक्त करते. […]
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या पक्षफुटीच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. पक्षप्रमुखांनी जर आपल्या लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेतल्या, त्यांच्या तक्रारी ऐकल्या आणि त्यांना अंतर्गत लोकशाहीचा वापर करण्याची संधी दिली, तर कोणताही पक्ष फुटणार नाही, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाला शिवसेनेत झालेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त […]