१५ ऑगस्टच्या आसपास Flipkart बंगुळुरु येथून तिची फूड डिलिव्हरी सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. कंपनी रेस्टॉरंट्सकडून १० टक्के कमिशन घेण्याची योजना आखत आहे. सध्या प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत ही फी कमी असल्याचे म्हटले जात आहे. सुरुवात ONDC नेटवर्कद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर ही सेवा अन्य दुसऱ्या मोठ्या शहरात सुरु होण्याची शक्यता आहे. फ्लिपकार्टचे या क्षेत्रात अशा वेळी […]
Archives for August 2026
दुधासारख्या गोऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेला दाऊद इब्राहिम, असायचा तिच्याच मागे, त्यानंतर तिच्यासोबत झालं असं की…
बॉलिवूडमध्ये असे अभिनेते आणि अभिनेत्री होऊन गेल्या ज्या एका सिनेमानंतर एका रात्रीत प्रसिद्धी झोतात तर आल्या. पण त्यानंतर अचानक गायब झाल्या. असंच काही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं आहे… सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, जास्मिन धुन्ना आहे… अभिनेत्रीचं जे घडलं ते अत्यंत भयानक आहे… जास्मिन दिसायला प्रचंड सुंदर […]
Devendra Fadnavis : भाजपाचं सर्वात मोठं धक्कातंत्र, आता फडणवीसांना केंद्रात थेट…बड्या नेत्याच्या थेट विधानाने एकच खळबळ!
Devendra Fadnavis : धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रात बऱ्याच घडामोडी वाढल्या आहेत. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच देशाचे नवे शिक्षणंत्री असतील, असा दावा केला जात होता. राज्यात तशी चर्चा केली जात होती. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी वाढलेली आहे. या सर्व घडामोडी लक्षात […]
CJP protest : दिल्लीतील आंदोलनात दगडफेक, आंदोलकांना कोणी भडकवलं? अखेर पोलिसांनी शोधून काढलं, सर्वात मोठी बातमी
नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने या प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तब्बल एक महिना दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. मात्र तरी देखील शिक्षण […]
ना चमक-धमक, ना आलिशान महाल.. असं दिसतं 7 कोटींमध्ये ‘रामायण’ बनवणाऱ्या रामानंद सागर यांचं घर
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. तर दुसरीकडे यामुळे रामानंद सागर यांची 'रामायण' ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 1987 मध्ये जेव्हा दूरदर्शनवर ही मालिका प्रसारित व्हायची, तेव्हा संपूर्ण देश टीव्हीसमोर बसायचा. 39 वर्षांपूर्वी रामानंद सागर यांनी 'रामायण' ही मालिका जवळपास […]
Delhi Earthquake : भल्या पहाटे भूकंप; गाढ झोपेत असताना बसले हादरे, नागरिक भयभीत
दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी पहाटे भूकंपाचे हादरे बसले आहेत. दिल्लीतील नागरिक गाढ झोपेत असताना भूकंप तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीच्या राजधानी उत्तर जिल्ह्यात होता. दिल्लीतील . या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.9 इतकी होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. दिल्लीत 2 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे रविवारी सकाळी 4 वाजून 14 […]