भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असभ्य भाषा वापरणाऱ्या मुलीला त्यांनी यांनी माफ केले. नरेंद्र मोदी यांनी स्वत: एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत यावर भाष्य केले. यामध्येच नरेंद्र मोदी यांच्याबद्दल चुकीची भाषा वापरणाऱ्या मुलीच्या आईने नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, माझ्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना मी माफ करतोय. नरेंद्र मोदी यांनी […]
Archives for August 2026
बॉलिवूडच्या वादग्रस्त गाण्यानंतर आता गौतमीचा सर्वात सुपरहिट गाण्यावर डान्स, स्टेप अशा की बघतच राहाल
Gautami Patil Video : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील ही गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर तिच्या हटके डान्स स्टेप आणि धडाकेबाज डान्समुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. अशातच आता ती पुन्हा एकदा आपल्या दमदार डान्समुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूडमधील सर्वात वादग्रस्त ‘छोली के पीछे क्या है’ ह्या गाण्यावर डान्स केल्यानंतर तिच्या या डान्सची चाहत्यांमध्ये […]
PM मोदींनी युवकांसाठी घेतला मोठा निर्णय; तरुणांच्या भविष्यासाठी 28000 शहरात महत्वाचं अभियान राबवणार
भारतात सध्या तरुणांच्या समस्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारतातील तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनमुक्तीसाठी मोदी सरकारने महत्वाचं पाऊल उचललं आहे. मोदी सरकारने देशात ‘व्यसनमुक्त युवा-विकसित भारत संकल्प अभियानाची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदींनीही या कार्यक्रमात सहभाग दाखवला आहे. या कार्यकमात देशभरातील एक कोटींहून अधिक तरुण सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा कार्यक्रम देशातील 28000 हून […]
विकास कामांसाठी… देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
केंद्रात मनुष्यबळ विकास खातं बघा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवल्याचा दावा उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला होता. सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून त्यांनी हे सांगितलं होतं त्यानंतर पत्रकार परिषदेतही त्यांनी याच भाकितावर भर दिला होता. या सबंध प्रकरणावर बोलताना भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी […]
Vaibhav Sooryavanshi: भारतीय संघाचा कर्णधार बदलला जाणार, वैभवकडे संघाची धुरा येणार?
आगामी दुलीप ट्रॉफीसाठी भारताचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीची पूर्व विभागीय संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे अनेक वाद आता निर्माण झाले आहेत. संघात अनेक अनुभवी खेळाडू असूनही 15 वर्षीय वैभववर ही जबाबदारी सोपवल्याने आता सगळे नाराज झाल्याचे समजत आहे. कर्णधार इशान किशनचा उपकर्णधार म्हणून त्याची नियुक्ती करण्याच्या पूर्व विभागीय निवड समितीच्या निर्णयावर सोशल मीडियावर […]
Bank Of Maharashtra बँकेकडून ग्राहकांना मोठा दिलासा, आता होम लोन आणि कार लोन केलं स्वस्त, केवळ व्याजदरच नाही तर…
बँक ऑफ महाराष्ट्रने घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना एक मोठी बातमी दिली आहे. बँकेने रविवारी एक विशेष ‘मॉन्सून धमाका’ ऑफर जाहीर केली. या मर्यादित कालावधीच्या ऑफरअंतर्गत, ग्राहकांना आता बाजारातील सर्वात कमी दरात गृहकर्ज दिले जाईल, ज्यामुळे सणासुदीच्या काळात घर खरेदी करणे सोपे आणि अधिक परवडणारे होईल. या आकर्षक ऑफरअंतर्गत, बँक ऑफ महाराष्ट्रने आपले गृहकर्जाचे व्याजदर सध्याच्या […]