गेल्या महिन्यात, जुलैमध्ये, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने इंग्लंड दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, सूर्यवंशीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण चांगले ठरले नाही. त्याने इंग्लंडमधील तीन टी-20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 14, 13 आणि 15 धावा करत 42 धावा केल्या. मात्र, झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान सूर्यवंशीने आपला फॉर्म परत मिळवला आणि तीन सामन्यांमध्ये 151 धावा करून मालिकावीर पुरस्कार पटकावला. वैभव सूर्यवंशीची कामगिरी […]
Archives for August 2026
लोन वेळेआधीच फेडल्यास क्रेडिट स्कोअर वाढतो की कमी होतो? जाणून घ्या प्रीपेमेंटचा ‘हा’ छुपा नियम!
लोन प्रीपेमेंट केल्यामुळे तुमचा क्रेडिट मिक्स (Credit Mix) आणि क्रेडिट युटिलायझेशन रेशो बदलतो, ज्यामुळे सुरुवातीला तुमचा क्रेडिट स्कोअर काही अंशांनी घसरू शकतो. मात्र, दीर्घकालीन दृष्टीने पाहिल्यास यामुळे तुमचे कर्ज कमी होते आणि तुमची पत सुधारते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बँकांचे प्रीपेमेंट चार्जेस आणि क्रेडिट रेटिंगचे नियम नक्की समजून घ्या. बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर बरेच लोक पैसे […]
वहिनीची साडी, आईचे दागिने, आश्रमात सप्तपदी.. अभिनेत्रीला लग्नाच्या पाचव्याच दिवशी हवा होता घटस्फोट
निर्माती एकता कपूरने टीव्ही इंडस्ट्रीत अनेक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या मालिका तुफान गाजल्या आणि त्यातील कलाकारसुद्धा घराघरात लोकप्रिय झाले. अशीच एक मालिका म्हणजे ‘कहानी घर घर की’. या मालिकेनं अभिनेत्री साक्षी तंवरला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. याच मालिकेत साक्षी तंवरच्या ऑनस्क्रीन मुलीची […]
तरुण तेजपालला हायकोर्टाचा दणका; लैंगिक अत्याचार प्रकरणात ठरला दोषी, नेमकं प्रकरण काय?
तेहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपालला मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी 2013 सालच्या प्रकरणात दोषी ठरवले. त्याच्यावर 2013 साली कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप होता. त्याला हायकोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्यानंतर आता त्याला किती शिक्षा द्यायची, यावर पुढील सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने न्यायालयाचा निर्दोष […]
बाथरुममधील सर्वात लोकप्रिय गाणं, उन्हाळ्यात याच गाण्याची असते प्रचंड चर्चा, अनेकजण तर थेट…
उन्हाळ्याची चाहूल लागली की हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सदाबहार गाणी पुन्हा एकदा कानावर पडू लागतात. त्यापैकी सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले गाणे म्हणजे ‘थंडे थंडे पानी से नहाना चाहिए’. हे गाणे ऐकताच उकाड्यातही गारव्याचा अनुभव येतो. आजही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे गाणं अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये हमखास ऐकायला मिळते. तब्बल 48 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता तशीच कायम असून ते उन्हाळ्यात सर्वांचे […]
Ajinkya Rahane: बाब्बो! विराट खूपच आक्रमक… निवृत्त होताच अजिंक्य रहाणे काय बोलून गेला? वाचाच…
अजिंक्य रहाणेने नुकतीच आपल्या निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीनंतर आता त्याने एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये त्याने भारतीय क्रिकेट संघाबद्दल मनमोकळेपणाने आपले मत व्यक्त केले आहे. त्याने टीम इंडिया, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली खेळण्याबद्दल आणि सध्या गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली खेळण्याबद्दल आपले विचार मांडले. तो सध्या यूकेमध्ये ‘हंड्रेड लीग’मध्ये समालोचन करत आहे. त्याने ‘स्टिक […]