• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Rajpal Yadav : राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा थेट लिलाव; 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

August 6, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता राजपाल यादवचं चेक बाऊन्स प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणामुळे राजपालच्या अडचणी पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर इथल्या त्याच्या दोन मालमत्तांचा लिलाव येत्या 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईने शहरातील आणि गावातील या दोन मालमत्तांच्या लिलावासंदर्भात सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. राजपाल यादववर […]

Filed Under: entertainment

Liquor Shopping : ना रांगेची झंझट ना कॅशची; आता थेट ऑनलाइन खरेदी करता येणार दारू

August 6, 2026 by admin Leave a Comment

देशात बरेचसे लोक मद्य पितात, अनेकदा त्या दुकानाता जाऊन रांग लावूनही विकत घेतात, मात्र आता दारूसाठी रांगेची झंझट संपणार आहे. कारण एका राज्यात आता मद्य खरेदी ऑनलाइन करता येणार आहे. तमिळनाडूमध्ये दारू विक्रीची पद्धत आता पूर्णपणे बदलणार आहे. ग्राहकांना एमआरपीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागू नयेत आणि दारू खरेदी अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी राज्य सरकारने मोठे […]

Filed Under: india

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची निवड, झेडपीत झाला होता पराभव…

August 6, 2026 by admin Leave a Comment

निर्मला नवले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निर्मला नवले यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला होता. कारेगावच्या माजी सरपंच असलेल्या निर्मला नवले या सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांना प्रचंड फॉलोअर देखील आहेत. निर्मला नवले यांना राष्ट्रवादी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट दिले होते. भाजपाच्या मनीषा पाचंगे यांनी निर्मला नवले […]

Filed Under: india

IND vs PAK: भारत आणि पाक आमने सामने, महामुकाबला कधी, कुठे आणि किती वाजता रंगणार?

August 6, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की चाहत्यांची पर्वणीच असते. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. भारत पाकिस्तान सामन्याचा एक कट्टर चाहतावर्ग आहे, भारत पाकिस्तान सामन्याची फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा नसतात तर जगभरात चर्चा असतात.  जागतिक हॉकीच्या सर्वात मोठ्या आणि रोमांचक मंचावर भारत पाक पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. 19 ऑगस्ट […]

Filed Under: cricket

डॉक्टर-इंजिनीअरपेक्षाही जास्त पगार, ईशा अंबानीच्या मुलांना सांभळणारी नॅनी कोण?

August 6, 2026 by admin Leave a Comment

नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी आपल्या साधेपणा, सौंदर्य आणि विचारांसाठी ओळखली जाते. अंबानी कुटुंबात आणि कुटुंबाच्या व्यवसायातही ईशा अंबानीचा महत्त्वाचा वाटा आहे. ईशा व्यवसायातील अनेक मोठे निर्णय स्वतः घेते. आपल्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त ईशा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. ईशा आणि आनंत अंबानी कुटुंबाच्या खास कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. ईशा […]

Filed Under: Latest News

वडिलांकडून कोयत्याने वार, आईने घरातून हाकललं, मुलानेही सोडलं एकटं..; ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्रीचा संघर्ष

August 6, 2026 by admin Leave a Comment

'पवित्र रिश्ता'मध्ये खाष्ट सासू साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आज वयाच्या 80 व्या वर्षीसुद्धा अभिनयक्षेत्रात सक्रिय आहेत. पडद्यावर एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारणाऱ्या उषा यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. पतीपासून विभक्त, मुलापासून दुरावा, एकटेपणा आणि लहानपणी वडिलांकडून मारहाण.. उषा नाडकर्णी यांचं आयुष्य संघर्षाने भरलेलं आहे. उषा नाडकर्णी या गेल्या अनेक दशकांपासून मुंबईतील त्यांच्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 426
  • Page 427
  • Page 428
  • Page 429
  • Page 430
  • Interim pages omitted …
  • Page 526
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in