राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज जेनजीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जेनजींच्या स्वभाव आणि मनोदशेवर प्रकाश टाकला. जेनजींबाबत बोलायचं झालं तर शिक्षण क्षेत्रात अनेक गोष्टी करायच्या आहेत. त्या होत नसल्याने आंदोलन झालं. संवाद तर व्हायलाच हवा. आमची पिढी मोठे सांगायचे तेच ऐकायची. आम्ही कधीच मोठ्यांना उलटा सवाल केला नाही. आताची पिढी प्रश्नाला उत्तर […]
Archives for August 2026
हर्षित राणामुळे टीम इंडियाची नाचक्की! असं काय घडलं की बीसीसीआय देखील नाराज
टीम इंडिया वनडे वर्ल्डकप 2027 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेसाठी रणनिती आखत आहे. पण असं असताना खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघ बांधणी करणं कठीण होत आहे. याबाबत कर्णधार शुबमन गिलनेही परखड मत व्यक्त केलं आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला दुखापत झाल्याने मोठी बातमी झाली. कारण फिटनेस टेस्ट […]
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ! कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार? थेट कृषी मंत्र्यानेच दिली गुड न्यूज
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झालेली आहे, त्यानंतर आता शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा लागला आहे. अशातच आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुसऱ्या यादीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी राज्यातील इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले […]
फक्त संगीत ऐकलं तरी या गाण्याचे वेडे होतात लोक, प्रचंड सुंदर गाणं, ऐकताच मन होते प्रसन्न
बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक गाणी आली आणि गेली पण काही गाणी अशी असतात जी काळाच्या ओघातही आपल्या भावस्पर्शी शब्दांमुळे आणि सुरेल संगीतामुळे प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहतात. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्निपथ’ या चित्रपटातील ‘ओ सैयाँ’ हे असेच एक गाणं आहे. प्रेम, विरह, समर्पण आणि भावनांची नाजूक गुंफण असलेल्या या गाण्याला आजही संगीतप्रेमी तितक्याच आवडीने […]
१० मिनिटांत खून, अंघोळ करुन कपडे बदलले आणि मग…सीरिजपाहून मोठं कांड, पोलिसही हादरले
३० जुलैच्या दुपारी दिल्लीच्या गगन विहारमध्ये सगळं अगदी सामान्य होतं. घरात शांतता होती आणि थोड्या वेळासाठी फक्त कमल सिंह आणि त्यांची पत्नी कोमलच घरात होते. मग सुमारे १२:४५ वाजता अचानक त्या घरात किंचाळ्यांचा आवाज येऊ लागला. पोलिसांच्या मते कोमल बाल्कनीत कपडे वाळत घालत होती, तेव्हा मागून तिच्यावर हल्ला झाला. ती जीव वाचवण्यासाठी किचनकडे पळाला, पण […]
जनतेच्या दरबारात…, शिवसेना कोणाची? न्यायालयातील सुनावणीनंतर शिंदे पहिल्यांदाच बोलले, मोठं विधान
आज शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणचं? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडली. कपिल सिब्बल यांनी यावेळी जोरदार युक्तिवाद केला. राजकीय पक्ष हा विधामंडळ पक्षापेक्षा मोठा असतो असं त्यांनी म्हटलं. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेमकी कोणाची? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली […]