• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बाथरुममधील सर्वात लोकप्रिय गाणं, उन्हाळ्यात याच गाण्याची असते प्रचंड चर्चा, अनेकजण तर थेट…

August 6, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळ्याची चाहूल लागली की हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सदाबहार गाणी पुन्हा एकदा कानावर पडू लागतात. त्यापैकी सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले गाणे म्हणजे ‘थंडे थंडे पानी से नहाना चाहिए’.

हे गाणे ऐकताच उकाड्यातही गारव्याचा अनुभव येतो. आजही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे गाणं अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये हमखास ऐकायला मिळते. तब्बल 48 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता तशीच कायम असून ते उन्हाळ्यात सर्वांचे आवडतं गाणं मानले जाते.

हे गाणे ऐकताच उकाड्यातही गारव्याचा अनुभव येतो. आजही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे गाणं अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये हमखास ऐकायला मिळते. तब्बल 48 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता तशीच कायम असून ते उन्हाळ्यात सर्वांचे आवडतं गाणं मानले जाते.

महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या दमदार आवाजात साकारलेले हे गाणं 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटातील आहे. संगीतकार रवींद्र जैन यांनी या गाण्याला संस्मरणीय चाल दिली असून गीतकार आनंद बक्षी यांनी हलके-फुलके विनोदी आणि सहज लक्षात राहतील असे शब्द लिहिले आहेत.

महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या दमदार आवाजात साकारलेले हे गाणं 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटातील आहे. संगीतकार रवींद्र जैन यांनी या गाण्याला संस्मरणीय चाल दिली असून गीतकार आनंद बक्षी यांनी हलके-फुलके, विनोदी आणि सहज लक्षात राहतील असे शब्द लिहिले आहेत.

चित्रपटातील हे गाणं एका कौटुंबिक आणि विनोदी प्रसंगावर चित्रित करण्यात आले आहे. अभिनेता संजीव कुमार अभिनेत्री विद्या सिन्हा आणि त्यांचा मुलगा बाथरूममध्ये थंड पाण्याने अंघोळ करताना हे गाणं गाताना दिसतात.

चित्रपटातील हे गाणं एका कौटुंबिक आणि विनोदी प्रसंगावर चित्रित करण्यात आले आहे. अभिनेता संजीव कुमार, अभिनेत्री विद्या सिन्हा आणि त्यांचा मुलगा बाथरूममध्ये थंड पाण्याने अंघोळ करताना हे गाणं गाताना दिसतात.

बादलीचा ढोलक म्हणून वापर शॉवरखालील धमाल आणि आईलाही बाथरूममध्ये सहभागी करून घेतलेला आनंदी कौटुंबिक माहोल या गाण्याला अधिकच संस्मरणीय बनवतो. आजही हे गाणं अनेकजण बाथरुममध्ये गाताना दिसतात.

बादलीचा ढोलक म्हणून वापर, शॉवरखालील धमाल आणि आईलाही बाथरूममध्ये सहभागी करून घेतलेला आनंदी कौटुंबिक माहोल या गाण्याला अधिकच संस्मरणीय बनवतो. आजही हे गाणं अनेकजण बाथरुममध्ये गाताना दिसतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in