• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

सिद्धिविनायक मंदीर घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा मोठा आदेश, थेट चौकशी होणार; सगळं बाहेर येणार?

August 8, 2026 by admin Leave a Comment

Mumbai Siddhivinayak Temple : गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची देशभरात चर्चा सुरू आहे. देणगी, दान दिलेले कित्येक पैसे लंपास केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण चर्चेत असतानाच आता महाराष्ट्रात मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरातील दान चौरीचे प्रकरण समोर आहे. या मंदिरात दरवर्षी 18 कोटी रुपयांची चोरी होत होती, असा दावा मनसेचे प्रमुख […]

Filed Under: Latest News

मराठवाड्यात घाईघाईत ओबीसी प्रमाणपत्र, आरटीआय टाका; बबनराव तायवाडेंच्या सूचना

August 8, 2026 by admin Leave a Comment

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत नाहीये. कागदपत्रांची पूर्तता नसल्याचं सांगत प्रमाणपत्र नाकारण्यात येत आहेत. त्यामुळे जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही इकडे हालचाली सुरू केल्या आहेत. मराठवाड्यात घाईघाईत ओबीसी प्रमाणपत्र […]

Filed Under: india

TVS, हिरोला टक्कर देण्यासाठी येतेय नवीन पल्सर! 12 ऑगस्टला बजाज करणार मोठा धमाका

August 8, 2026 by admin Leave a Comment

बजाज ऑटो 12 ऑगस्ट रोजी नवीन पल्सरवरून पडदा उचलायला तयार आहे. ऑटो मार्केटमधील चर्चांनुसार, हे नवीन मॉडेल पल्सर N160, पुढील जनरेशनची पल्सर 125 किंवा 150 असण्याची शक्यता आहे. या बाईकच्या इंजिनमध्ये मोठे फेरबदल नसले तरी डिझाईन आणि लुकमध्ये अनेक आधुनिक बदल पाहायला मिळू शकतात. बजाज ऑटो लवकरच आपल्या पल्सर सीरिजमध्ये एक नवीन बाईक जोडण्याच्या तयारीत […]

Filed Under: india

महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्…हादरवून टाकणारं प्रकरण समोर!

August 8, 2026 by admin Leave a Comment

नंदुरबार शहरात बालक आणि युवकांशी संबंधित गंभीर प्रकरण समोर आले आहे. कथित लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या आरोपांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चेतन कोळी या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान संशयिताच्या मोबाईलमध्ये सुमारे 200 व्हिडीओ क्लिप आणि 600 छायाचित्रे आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयिताने काही बालक […]

Filed Under: Latest News

शिवसेना कोणाची? PM मोदी आणि फुटीर खासदारांच्या भेटीवरून संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

August 8, 2026 by admin Leave a Comment

सुप्रीम कोर्टात शिवनेना पक्ष-चिन्ह वादावरून सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टात ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हावर सुनावणी सुरू असताना काल पंतप्रधान मोदी आणि फुटीर खासदारांची भेट झाली. ब्रेकफास्टसाठी बोलावलेल्या भेटीवरुन खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान मोदी कोर्टावर दबाव आणत आहे, असा […]

Filed Under: india

प्रचंड सुंदर अभिनेत्री, जिला वाचवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी धोक्यात घातलेला जीव, आता कुठे आहे?

August 8, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयाने लोकप्रिय झाल्या. मात्र, काही अभिनेत्री नाव आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर अचानक हिंदी सिनेमापासून दूर गेल्या. अशीच एक अभिनेत्री म्हणजे प्रीती सप्रू. 70 च्या दशकातील सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘लावारिस’ आणि ‘आज का अर्जुन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांमध्ये प्रीती सप्रू यांच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 400
  • Page 401
  • Page 402
  • Page 403
  • Page 404
  • Interim pages omitted …
  • Page 541
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Kisses on Car : गर्लफ्रेंडला कारवर 4 तासात 3400 वेळा किस करायला लावणं आदित्यला चांगलचं महाग पडलं, जे वाटलं नव्हतं ते घडलं
  • IND vs SL: फक्त फिल्डींगसाठी आला अन् चमत्कार करुन गेला, सर्फराज खान असं काही बोलला की श्रीलंकन बॅटर…Video Viral
  • यालाच म्हणतात मित्र, रशियाने भारताला दिले मोठे वचन, पुतिन यांचे थेट आश्वासन..
  • रोमँटिक सीनमध्ये त्याचा ताबा सुटला, नको तिथे चुकीचा स्पर्श केला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
  • मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in