भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाची कसोटी लागणार आहे. एक तर दुखापतीचं ग्रहण लागलं असल्याने भारतीय संघ ताकही फुंकून पित आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ तीन दिवसीय सराव सामना खेळत आहे. असं असताना सराव सामन्यात श्रीलंका क्रिकेट इलेव्हन संघ भारतीय संघावर भारी पडतो की काय अशी स्थिती […]
Archives for August 2026
डेटा तुमचा, वेदना तुमची आणि संपत्ती यांची, ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात राहुल गांधी यांची टीका…
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शनिवारी प्रयागराज येथे ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद केला. यावेळी तरुणांशी संवाद साधताना ते म्हणाले की तरुण आणि डाटाच्या जोरावर भारताची प्रगती झाली आहे. ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात शिक्षण, रोजगार, बेरोजगारी, पेपर लिक आणि भरती प्रक्रियेला उशीर सारख्या मुद्यांवर चर्चा केली. राहुल […]
त्यांच्या नादी नका लागू, ते पुढचं जनरेशन…, जेन झी बद्दल तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचं राज्यभरात कौतुक होत आहे. त्यांनी एफडीएचा पदभार स्विकारल्यानंतर अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एफडीएकडून आता थेट अशा विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली जात आहे. दरम्यान आज तुकाराम मुंढे याची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली आहेत. यावेळी त्यांना जेन झी बद्दल देखील प्रश्न विचारण्यात […]
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंच्या बड्या नेत्याची हजेरी, थेट…
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत एका आदिवासी निवासी शाळेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. मोहन भागवत हे या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी भाजपा आमदार श्वेता महाले आणि आमदार संजय कुटे यांच्यासोबत […]
Congress on Eknath Shinde- PM Modi | जोडे का नाही काढले?; मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हातात विठ्ठलाची मूर्ती घेतलेला एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या फोटोवरून काँग्रेसने मोदी आणि शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत, स्वतःला भारतीय संस्कृतीचे रक्षक म्हणवणारे मोदी आणि शिंदे विठ्ठलाची मूर्ती हातात घेतानाही पायातील जोडे काढू शकले […]
77 लाखांची सॅलरी, सहा सामन्यात खेळून संघाला मिळवून दिलं अव्वल स्थान, पण भारतीय खेळाडू स्पर्धेतून आऊट
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड वुमन्स लीग स्पर्धेत काही भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. यात जेमिमा रॉड्रिग्सचा समावेशही आहे. तिने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. पण तिचा स्पर्धेतील प्रवास आता संपला आहे. द हंड्रेड लीग स्पर्धेत साउथँप्टनची फ्रेंचायझी सदर्न ब्रेवसाठी खेळणारी जेमिमा रॉड्रिग्स या स्पर्धेतून बाद झाली आहे. जेमिमा रॉड्रिग्सला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे. त्यामुळे […]