फेंग शुई हे एक चीन वास्तुशास्त्र आहे. तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होऊन, सकारात्मक ऊर्जेच्या निर्मितीसाठी फेंग शुईमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा त्याच्या घरात वास्तुदोष निर्माण होतात. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास आयुष्यात अचानक काही अडचणी निर्माण होऊ शकतात. जसं की काही कारण नसताना […]
Archives for August 2026
जीर्ण इमारतीमधून येत होता प्रचंड दुर्गंध, समोरच दृश्य पाहून नागरिक हादरले, एकाचवेळी 56 मृतदेह, पोलिसांनाही फुटला घाम
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सुनासान आणि जीर्ण इमारतीमधून तीव्र वास येत होता. हा वास त्या सर्व परिसरात पसरला. नागरिकांना श्वास घेणं देखील कठीण झालं. शेवटी हिंमत करून नागरिकांनी या इमारतीमध्ये नेमकं काय आहे, हे माहिती करून घेण्याचा निर्णय घेतला. नागरिक मोठ्या हिमतीने या बिल्डिगच्या आता पोहोचले, समोरचं दृष्य पाहून त्यांना प्रचंड धक्का […]
वनडे क्रिकेटमधील 5000 सामन्यांचा प्रवास, भारताची विक्रमी पकड! सचिनचा धावा ते रोहित-विराटचा रेकॉर्ड
पुरूषांच्या वनडे क्रिकेट फॉर्मेटमध्ये एक मैलाचा दगड गाठला गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 वनडे सामने खेळले गेले आहेत. वनडे क्रिकेटच्या जन्मापासून आतापर्यंत 5000 वनडे सामने खेळले गेले आहेत. 50 वर्षांच्या कालावधीत हा पल्ला गाठला गेला आहे. या वनडे फॉर्मेटच्या 5000 सामन्यात झालेल्या विक्रमांची आकडेवारी काढली तर भारताचा वरचष्मा आहे. भारतीय फलंदाजांनी वनडे क्रिकेट फॉर्मेट खऱ्या […]
अभिनेत्री स्वरा भास्कर आणि अविका गोर तापाने फणफणल्या, डेंग्यूचे झाले निदान
बॉलीवुड अभिनेत्री स्वरा भास्कर हीची तब्येत अचानक बिघडली आहे. तिला डेंग्यू झाल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. स्वरा हीने स्वत:च तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याची माहिती तिच्या चाहत्यांसाठी दिली आहे. अचानक आलेल्या या वृत्ताने स्वरा भास्कर हीचे चाहते चिंतेत आहेत. सोशल मीडियावर स्वरा भास्कर यांची तब्येत लवकर नीट व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे. तसेच टीव्ही अभिनेत्री […]
‘या’ पदार्थांचे सेवन करत असाल तर आताच थांबा नाहीतर वाढू शकते ॲसिडिटी
बदलत्या जीवशैलीमुळे बऱ्याच लोकांना ॲसिडिटीचा सतावत आहे. त्यामुळे छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे, घशात जळजळ होणे किंवा पोटात जडपणा जाणवणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. या समस्या सामान्य आहे असा समज करून अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र ही समस्या पुन्हा उद्भवत असेल, तर आहार आणि जीवनशैली हे एक प्रमुख कारण असू शकते. त्यामुळे ही समस्या वाढण्यापूर्वीच […]
Snake Venom : साप चावल्यावर घोडा वाचवतो माणसाचा जीव, पण कसं शक्य आहे? वाचा A टू Z
Snake Venom : साप म्हटलं की सर्वांनाच भीती वाटते. साप चावल्यावर त्याच्या विषाने आपला मृत्यू होतो की काय? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. बरेच साप बिनविषारी असतात. परंतु काही साप हे अतिशय विषारी असून त्यांनी दंश करताच आपला मृत्यू होता. दरम्यान, हाच मृत्यू होऊ नये यासाठी संशोधकांनी अँटीव्हेनम तयार केलेले आहे. सापाच्या विषापासून मानवाचा बचाव व्हावा […]