भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दाखल झाला आहे. मात्र या कसोटी मालिकेत भारतीय संघ जिंकणार का? हा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. आता माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी री ओढत भारतीय फलंदाजीवर बोट ठेवलं आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाचा कस लागणार असंच दिसत आहे. कपिल देव यांनी भारतीय संघाच्या फलंदाजीचा अंदाज घेऊन […]
Archives for August 2026
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्षातील फूट आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करत आहेत. पक्षाची घटना, विधिमंडळ पक्ष, राजकीय पक्ष, अंतर्गत निवडणुका आणि पक्षघटनेतील तरतुदी याबाबतची सविस्तर माहिती सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडली. निवडणूक आयोगाने या प्रकरणात चुकीचा निर्णय घेतला असून, सोयीच्या पद्धतीने कायद्याचा अर्थ लावून निकाल […]
Govinda : कोमल आणि गोविंदा यांच्या वयात किती वर्षांचं अंतर? सर्वत्र दोघांच्या अफेअरच्याच चर्चा
अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने अभिनेत्याच्या विवाहबाह्य संबंधांवर मोठा खुलासा केलेला. गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदा आणि सुनीता एकत्र देखील राहत नाहीत. सुनीता मुलांसोबत राहते, तर गोविंदा एकटाच राहतो. एवढंच नाही तर, एका मुलाखतीत सुनीता असं देखील म्हणालेली की, ‘कोमल […]
Shivsena Supreme Court Hearing : ‘फक्त विधिमंडळ पक्षातच नाही, तर राजकीय..’ कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाला शिंदे शिवसेनेकडून तितकच कडक उत्तर
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची? यावर सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी सुरु असताना शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी मीडियाशी संवाद साधला. “ते त्यांच्या पद्धतीने त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचा युक्तीवाद सुरु होईल, तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीने आमची बाजू मांडू. पक्षांतर्गत निवडणुका झाल्या किंवा नाही झाल्या हे सगळ्या जगाला माहित आहे. निवडणूक आयोगाला खलनायक बनवण्याचं […]
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
मुळ शिवसेना कुणाची, यावरून सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीचा आजचा दिवस संपला. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना पक्षप्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे अधिकार आहेत, विधीमंडळात पक्ष कसा विकला जाऊ शकतो, असा सवाल केला. विधीमंडळात फूट पडली आयोगाने मान्यता दिली… नंतर शिंदेंनी सत्ता बनवली, अशी सत्ता कुठेही बनली नाही, ही लोकशाहीची थट्टा, असे […]
इंग्रज तशी चूक करणार नाहीत! इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाला शोएब अख्तरने दाखवला आरसा
पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 19 ऑगस्टपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 चा भाग आहे. पण दोन्ही संघांचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असलं तरी दोन्ही संघांसाठी ही मालिका प्रतिष्ठेची असणार आहे. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर पाकिस्तानचा इतिहास आव्हानात्मक राहिला आहे. पाकिस्तान […]