• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर

August 12, 2026 by admin Leave a Comment

कोलकाताहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विमानाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चेन्नई विमानतळावर तातडीने लँडिंग करण्यात आले. विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाल्याची माहिती मिळताच चेन्नई विमानतळ प्रशासनाने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या. विमानाच्या आपत्कालीन लँडिंगच्या पार्श्वभूमीवर चेन्नई विमानतळावर पूर्णपणे आपत्काल जाहीर करण्यात आला होता. विमान सुरक्षितपणे […]

Filed Under: Latest News

Scam 2010: ‘स्कॅम 2010’मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; साकारणार सुब्रत रॉय यांची भूमिका

August 12, 2026 by admin Leave a Comment

दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या 'स्कॅम' फ्रँचाइजीमधील नव्या वेब सीरिजचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'स्कॅम 2010' असं या सीरिजचं नाव असून ही दिवंगत उद्योगपती आणि सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्यावर आधारित आहे. तमाल बंदोपाध्याय यांच्या 'सहारा: द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकावर ही सीरिज आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये सुब्रत रॉय यांची मुख्य भूमिका […]

Filed Under: entertainment

फुटीला मान्यता दिल्यावर शिंदेंकडून सत्ता स्थापन, अशाप्रकारे कुणीही सरकार बनवेल, कपिल सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

August 12, 2026 by admin Leave a Comment

ठाकरे गटाचे वकील, ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद करताना निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचेच वाभाडे काढले. शिवसेनेते फूट पडली. त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे सत्ता पक्षा सोबत गेले आणि सत्ता स्थापन केली. स्वत: मुख्यमंत्री झाले. त्यामुळे इतर नेते त्यांच्याकडे आकर्षित झाले. विधीमंडळातील फूट ही संघटनास्तरावर गेली. हे असंच सुरू राहिलं […]

Filed Under: india

Mangal Gochar: राहूच्या नक्षत्रात मंगळाची एंण्ट्री, या ३ राशींना होणार लाभ, करणार प्रगती

August 12, 2026 by admin Leave a Comment

वैदिक ज्योतिषानुसार, आर्द्रा नक्षत्राचा स्वामी ग्रह राहू मानला जातो. मंगळ राहूच्या नक्षत्रात प्रवेश करतील. मंगळ २ सप्टेंबरपर्यंत या नक्षत्रात राहणार. त्यानंतर पुनर्वसू नक्षत्रात गोचर करेल. मंगळाचे नक्षत्र परिवर्तन राशींच्या जीवनावर परिणाम करेल. मंगळ गोचरामुळे कन्या, तूळ आणि मीन राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगतीचे योग निर्माण होतील. चला या भाग्यवान राशींबद्दल सविस्तर […]

Filed Under: lifestyle

एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद, मुख्य नेतेपद दोन्ही बेकायदेशीर? सिब्बल यांच्या युक्तिवादाने टेन्शन वाढलं; कोर्टाचीही मोठी टिप्पणी!

August 12, 2026 by admin Leave a Comment

Supreme Court Shivsena Hearing : शिवसेना पक्षात फूट आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण मांडी ते करत आहेत. पक्षाची घटना, विधिमंडळ पक्ष, राजकीय पक्ष याचा अर्थ, पक्षाच्या घटनेतील तरतूद, अंतर्गत निवडणुका याबाबत नेमकं काय घडलं? याची माहिती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला […]

Filed Under: india

IND vs SL: गॉल कसोटी सामन्यासाठी श्रीलंकेने टाकला डाव, पाच फिरकीपटूंसह निवडला असा संघ

August 12, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. यासाठी जोरदार सराव सुरू आहे. श्रीलंकेतील डावपेच आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन रणनिती आखली जात आहे. गॉल कसोटी सामन्याला 15 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या सामन्याच्या तीन दिवस आधीच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ श्रीलंकन संघाच्या घोषणेकडे लक्ष ठेवून होता. कोणत्या खेळाडूंची […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 347
  • Page 348
  • Page 349
  • Page 350
  • Page 351
  • Interim pages omitted …
  • Page 572
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरला, आज 10 ग्रॅमसाठी…
  • प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
  • लग्नानंतर नवऱ्याने सासरी राहायचं, भन्नाट रोमँटिक कॉमेडी सिनेमा; ओटीटीवर नंबर 1 वर होतोय ट्रेंड
  • MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
  • ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका, तब्बल 35 हजार लोकांनी केले अनफॉलो..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in