• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Nalasopara Cake Shop: वाढदिवसासाठी केक आणला, खाताना मेलेली पाल दिसली, 7 ते 8 लोक रुग्णालयात दाखल

August 16, 2026 by admin Leave a Comment

नालासोपाऱ्यातून एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. मागील काही दिवस महाराष्ट्रात आणि देशभरात फक्त एका नावाची चर्चा आहे आणि ती म्हणजे तुकाराम मुंडे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे सध्या सगळीकडे छापा मारत आहेत. अनेक भेसळीचे प्रकार सध्या बाहेर येत आहे.  यामुळे अनेकांचे परवाने रद्दही करण्यात आले आहे. आता मात्र नालासोपऱ्यातून एक धक्कादायक […]

Filed Under: india

बांग्लादेश इतिहास रचणार! बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून फक्त 56 धावांचं आव्हान, दोन दिवसांचा खेळ शिल्लक

August 16, 2026 by admin Leave a Comment

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मोठी नोंद होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांगलादेशने ऑस्ट्रेलियात जाऊन जबरदस्त कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत नमवणं काही साधी गोष्ट नाही. बांगलादेशसाठी तर ही अशक्यप्राय गोष्ट समजली जात होती. पण आता बांग्लादेश इतिहास रचण्याच्या वेशीवर उभा आहे. बांगलादेशने पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसापासून मजबूत पकड मिळवली […]

Filed Under: cricket

वंदे मातरम् पूर्ण न म्हटल्याने प्रणिती शिंदे वादात, नव्या मोठ्या वादाला तोंड, सोनिया गांधींनंतर..

August 16, 2026 by admin Leave a Comment

सोनिया गांधींनंतर आता खासदार प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमातही पूर्ण वंदे मातरम् न गायल्याने वाद वाढण्याची शक्यता आहे. सोलापुरात काँग्रेसच्या वतीने सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात पूर्ण वंदे मातरम् न गाता काही कडवेच गायल्याचे पाहायला मिळाले. ज्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. सोनिया यांनी यांच्या पावलावर पाऊल प्रणिती शिंदे यांनी टाकल्याचे सांगितले जातंय. दिल्लीतील […]

Filed Under: Latest News

KBC 18 : 50 लाख रुपये आणि महिलांच्या अधिकारासंदर्भातला सोपा प्रश्न, पण स्पर्धकाची माघार, तुम्हाला माहितीये उत्तर?

August 16, 2026 by admin Leave a Comment

KBC 18 : ‘कोण बनेगा करोडरती’ शोच्या 18 व्या पर्वाला जोरदार सुरुवात झाली आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा आपल्या दमदार आवाजात “देवी आणि सज्जनांनो…” म्हणत स्पर्धकांचं स्वागत करत आहेत. प्रश्न – उत्तरांच्या या खेळात काही स्पर्धत मोठी रक्कम घरी घेऊन जातात, तर अचूक उत्तर माहिती नसल्यामुळे काही स्पर्धकांना माघार घ्यावी लागते. आता देखील असंच […]

Filed Under: entertainment

Petrol Diesel Price Today: पेट्रोलवरील ‘स्पेशल टॅक्स’ शून्य होताच दर घसरले? आजचा नवीन रेट काय?

August 16, 2026 by admin Leave a Comment

Petrol Diesel Price Today: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या अचानक करांमध्ये शुक्रवारी कपात केली होती. त्यानंतर पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क आता शून्य रुपये झाले आहे. मात्र, याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर आज दिसून आलेला नाही. तेलाच्या किमती जुन्या पातळीवरच कायम आहेत. मुंबईत आज रविवार १६ ऑगस्टला डिझेलचा रेट ९७.८३ रुपये […]

Filed Under: india

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना दणका! शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना नोटीस

August 16, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला/ इलायची’चा प्रचार केल्याबद्दल या तिघांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. 2024 मध्ये विमल या पान मसाला कंपनीच्या जाहिरातीसाठी हे तीन अभिनेते एकत्र आले होते. बातमी अपडेट होत आहे.. Source […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Page 286
  • Page 287
  • Page 288
  • Page 289
  • Interim pages omitted …
  • Page 592
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in