राजस्थानमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे बावनकुळे आता राजस्थानमधील पक्षाच्या निवडणूक धोरणांमध्ये आणि प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावतील. याचबरोबर, माजी खासदार हरीश त्रिवेदी यांची या निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बावनकुळे आणि […]
Archives for August 2026
‘सनई चौघडे’चा जय खऱ्या आयुष्यात कोणाच्या प्रेमात? 6 वर्षे डेटिंग, महाराष्ट्रीयन-हरियाणवी पद्धतीने लग्न
झी मराठी वाहिनीवरील 'सनई चौघडे' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेतील जय आणि शरूची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, शिस्तप्रिय स्वभाव पण मनाने हळवा अशी राजची भूमिका आहे. पडद्यावर शर्वरीच्या प्रेमात अडकलेला जय खऱ्या आयुष्यात मात्र आधीच एका खास व्यक्तीसोबत संसार करत आहे. राज हंचनाळेच्या पत्नीचं नाव मनिषा देसवाल असून या दोघांनी […]
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे दररोज कोणतं पाणी पितात? अखेर Photo आला समोर, तुम्हीही पाहा
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी राज्यभरात विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांवर एकामागोमाग कारवाई केली. दुकान, हॉटेल आणि औषध बनवणाऱ्या कंपनी आता धासतावल्या आहेत. तुकाराम मुंढे दरदिवसी भेसळयुक्त पदार्थांची भेसळ बाहेर काढताना दिसतायेत. मुंढेच्या या कामगिरीमुळे त्यांना अनेक कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून बोलावले जाते. […]
मनोज जरांगे पाटील यांचे मोठे आवाहन, समाज हितासाठी अंतरवालीत या..
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आवाहन केले. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मराठा जातीचा एकही प्रमाणपत्र जाऊ देणार नाही. आता 29 च्या आंदोलनात सुट्टी नाही. सातारा, औंध घ्यायचा GR घ्यायचा आहे. SEBC आणि EWS मधून ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांनी अर्ज घेऊन अंतरवाली यावं, सगळ्या पोरांनी यायचं आहे. आमची निवड झाली. […]
बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाला कसोटीत त्यांच्याच भूमीत लोळवलं, मालिकाही हातून गेली
बांगलादेशच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मोठा विजय मिळवला आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत जाऊन लोळवलं आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी अवघ्या 56 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान बांगलादेशने 1 गडी गमवून सहज पूर्ण केलं आणि ऐतिहासिक नोंद केली. या सामन्यात पूर्णपणे बांग्लादेश संघाची पकड दिसून आली. कांगारूंना कुठेच डोकं वर काढू दिलं नाही. पहिल्या डावापासून बांगलादेशी संघ […]
टेलीप्रॉम्प्टर बंद झाल्यामुळे मोदींना काल भाषण देता येत नव्हतं; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. टेलीप्रॉम्पटर बंद झाल्यामुळे लाल किल्लावर पंतप्रधान मोदींना भाषण करता येत नव्हते. देशाचे प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती अडखळत होता. त्यांना घाम फुटला होता, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना राऊत म्हटले […]