
अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला/ इलायची’चा प्रचार केल्याबद्दल या तिघांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. 2024 मध्ये विमल या पान मसाला कंपनीच्या जाहिरातीसाठी हे तीन अभिनेते एकत्र आले होते.
Leave a Reply