नागपूरच्या नामांकित 12 शाळांना मंगळवारी सकाळी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या बॉम्बच्या धमकीने पोलीस दलात एकच खळबळ उडाली. बारा शाळांच्या अधिकृत मेलवर धमकीचा मेल धडकला. मुख्याध्यापकांनी कॉम्प्युटरवर मेलग वाचल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. सर्व शाळांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार मुलांवर लादत असल्याचा आरोप मेलमध्ये केला आहे. त्यामुळे संपूर्ण शाळाच बॉम्बने उडवून देण्याची आली आहे, […]
Archives for August 2026
पहिले 3 दिवस रिकाम्या खुर्च्या, नंतर तिकीटांसाठी उडाली झुंबड; ब्लॅकमध्ये विकली तिकीटं, 6 वर्षे थिएटरमध्ये चालला हा चित्रपट
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट असे आहेत, ज्यांना प्रदर्शित होताना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही; मात्र पुढे याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर असा धुमाकूळ घातला की ते कल्ट क्लासिक म्हणून ओळखले जाऊ लागले. याच यादीतील सर्वात मोठे नाव म्हणजे रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’. 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ला सुरुवातीचे काही दिवस अत्यंत थंड प्रतिसाद […]
RBI New Rule: लोन घेणाऱ्यांना दिलासा! RBI च्या नवीन नियमामुळे आता मध्यमवर्गीयांना मोठा फायदा
RBI Rule: जर तुम्ही गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा इतर कोणतेही फ्लोटिंग-रेट कर्ज घेतले असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कर्जाचे व्याजदर निश्चित करण्याच्या पद्धतीसंदर्भात नवीन नियमांचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. यानुसार, बँका आणि इतर कर्जदात्यांना सध्याचा कर्ज बेंचमार्क नवीन प्रणालीमध्ये बदलण्यापूर्वी ग्राहकांची परवानगी घ्यावी लागेल. बेंचमार्क म्हणजे मूळ व्याजदर, […]
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम सरोदंचं मोठं विधान, काय म्हणाले?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात लवकरच सुनावणी होणार आहे. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ती पार पडेल. शिंदे गटाचे वकील ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद कसा खोडून काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या खटल्यातील एका बाजूचा युक्तिवाद लवकरच संपणार असून, समोरचा फुटीर गट (शिवसेना शिंदे गट) युक्तिवाद सादर करण्यासाठी […]
KL Rahul Video Viral: भर सामन्यात केएल राहुलने पडिकलला केलं KISS, ब्रोमांसचा व्हिडिओ व्हायरल
IND vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉल येथे सुरु आहे. आज चौथ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजी करत असताना एक गोष्ट घडली ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीर केएल राहुल बाद होण्यापासून थोडक्यात बचावला. 11 व्या षटकात, रमेश मेंडिसचा एक […]
Chitra Wagh : चित्रा वाघ यांनी विजय वडेट्टीवारांची काढली अक्कल, हे तुमच्या नीच..मनाल लागतील असे शब्द वापरले
एका भारतीय स्त्रीने सोनिया गांधींना वंदे मातरमच पुस्तक पाठवून राष्ट्रगानासाठी सन्मान राखायला सांगण हा विजय वडेट्टीवार यांच्या दृष्टीने वेधळेपणा ठरतो का?. वंदे मातरमचा अपमान सहन न होणे, जर वेडेपणा असेल तर होय मी या देशाच्या सन्मानासाठी 100 वेळा वेडी व्हायला तयार आहे. पहिली गोष्ट मला वेडी, वेंधळी म्हणणारे तुम्ही किती वैचारिक दृष्ट्या कंगाल आहात. हे […]