हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. खरं तर या सामन्यावर पूर्णपणे भारताची पकड राहिली. पहिल्या क्वॉर्टरपासून चौथ्या क्वॉर्टरपर्यंत भारताची सरशी राहिली. भारताने हा सामना 5-3 ने जिंकला. या सामन्याच्या पाचव्या मिनिटाला भारताने पहिला गोल मारत आघाडी घेतली. त्यामुळे पाकिस्तानवरील दडपण वाढलं. हे दडपण शेवटपर्यंत कायम राहिलं. त्यात सातव्या मिनिटाला […]
Archives for August 2026
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
मुंबई, महाराष्ट्र: मुंबईतील साठ्ये महाविद्यालयाबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीविपी) या दोन प्रमुख विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. महाविद्यालयात एका नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यादरम्यान जागा मिळवण्यावरून दोन्ही गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. मिळालेल्या माहितीनुसार, साठ्ये महाविद्यालयाच्या आवारात किंवा बाहेरील परिसरात विद्यार्थी […]
सावधान! ड्रायव्हिंग करताना नवीन गाणी शोधण्याची सवय बेतू शकते जीवावर; रिसर्चमध्ये मोठा खुलासा
रस्ते सुरक्षेबाबत झालेल्या एका अभ्यासानुसार, गाडी चालवताना स्क्रीनकडे पाहणे किंवा गाणे बदलणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अपघात टाळण्यासाठी वाहन सुरू करण्यापूर्वीच प्लेलिस्ट सेट करणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग करताना फोनपासून दूर राहणे हाच स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. गाडी चालवताना गाणी ऐकणे अनेकांसाठी प्रवासाचा आनंद वाढवणारे असते. मात्र, ड्रायव्हिंग दरम्यान मोबाईलवर नवीन […]
IMD Rain Alert : हवामान विभागाचा नवा अंदाज आला, कोकण, मराठवाडा, विदर्भ… कोणत्या भागात कसे हवामान?
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवली आहे. 20 ऑगस्टसाठी हवामान विभागाने राज्याला काही खास इशारा दिला नसला तरी काही भागात पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे देशाच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उद्यासाठी राज्याच्या आणि देशाच्या कोणत्या भागात पावसाच्या सरी कोसळणार याबाबत सविस्तर माहिती […]
बॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी भारताला का म्हटलं बाय-बाय? परदेशात जगतायत आलिशान आयुष्य !
बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत स्टार्सच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या पर्सनल लाइफबद्दलही चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. काही सेलिब्रिटींनी मात्र भारतापासून दूर परदेशात आपलं घर आणि संसार थाटला आहे. कुणी लग्नानंतर परदेशात स्थायिक झालं, तर कुणी मुलांच्या भविष्यासाठी हा निर्णय घेतला. चला, जाणून घेऊया अशाच काही सेलिब्रिटींबद्दल… ( All Photos : Social media) अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट […]
दे दणा दण गोल..! भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, हॉकी मॅचमध्ये घडलं असं काही की…
हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत क्रॉसओव्हर फेरीत धडक मारली आहे. हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत 16 वर्षांपासून सुरू असलेला भारताचा वरचष्मा कायम राहिला आहे. कारण 2010 पासून आतापर्यंत भारताला पराभूत करण्याचं पाकिस्तानचं स्वप्न भंगलं आहे. असं असलं तरी या सामन्यात दणादण गोल पाहायला मिळले. पण पाकिस्तानला […]