• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी भारताला का म्हटलं बाय-बाय? परदेशात जगतायत आलिशान आयुष्य !

August 19, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत स्टार्सच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या पर्सनल लाइफबद्दलही चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. काही सेलिब्रिटींनी मात्र भारतापासून दूर परदेशात आपलं घर आणि संसार थाटला आहे. कुणी लग्नानंतर परदेशात स्थायिक झालं, तर कुणी मुलांच्या भविष्यासाठी हा निर्णय घेतला. चला, जाणून घेऊया अशाच काही सेलिब्रिटींबद्दल… ( All Photos : Social media)

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांची मुंबईत आणि भारतातही विविध ठिकाणी घरं आहेत. मात्र त्यांनी लंडनमध्ये आपलं नवं आयुष्य सुरू केल्याची चर्चा आहे.  आपल्या मुलांसोबत अधिक खासगी आयुष्य जगण्याला दोघंही प्राधान्य देतात. मुलांच्या प्रायव्हसीबाबतही हे कपल नेहमीच सजग राहिलं आहे.

अभिनेता आर. माधवनने काही काळापूर्वी आपण दुबईमध्ये शिफ्ट झाल्याचं सांगितलं होतं. मुलगा वेदांतच्या स्विमिंग ट्रेनिंगमुळे दुबईमध्ये राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं. माधवनचा मुलगा स्विमिंगमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी करताना दिसतो.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्रा ही लग्नानंतर अमेरिकेतच राहते. पती निक जोनस आणि मुलगी मालतीसोबत ती अमेरिकेत आपलं कुटुंबीय आयुष्य एन्जॉय करते. कामानिमित्त मात्र तिचं भारतात येणं-जाणं सुरू असतं.

अभिनेता संजय दत्त यांचं कुटुंब दुबईमध्ये राहतं. त्याची मुलंही तिथे शिक्षण घेत आहेत. मात्र सिनेमाचं शूटिंग किंवा प्रमोशन असलं की संजय दत्त मुंबईत येतो. त्यामुळे त्याचा भारत आणि दुबई असा दोन्ही देशात वावर पाहायला मिळतो.

अभिनेता संजय दत्त यांचं कुटुंब दुबईमध्ये राहतं. त्याची मुलंही तिथे शिक्षण घेत आहेत. मात्र, सिनेमाचं शूटिंग किंवा प्रमोशन असलं की संजय दत्त मुंबईत येतो. त्यामुळे त्याचा भारत आणि दुबई असा दोन्ही देशात वावर पाहायला मिळतो.

डिंपल गर्ल प्रीती झिंटानेही लग्नानंतर अमेरिकेत संसार थाटला. पती आणि मुलांसोबत ती तिथेच राहते. मात्र बॉलिवूड आणि तिच्या इतर कामांमुळे तिची भारतवारी सुरू असते.

डिंपल गर्ल प्रीती झिंटानेही लग्नानंतर अमेरिकेत संसार थाटला. पती आणि मुलांसोबत ती तिथेच राहते. मात्र, बॉलिवूड आणि तिच्या इतर कामांमुळे तिची भारतवारी सुरू असते.

अभिनेत्री मल्लिका शेरावत बऱ्याच वर्षांपासून फ्रान्समध्ये राहते. तिथे तिने आपलं आलिशान घरही सजवलं आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा आपल्या फ्रान्समधील घराचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते.

अभिनेत्री मल्लिका शेरावत बऱ्याच वर्षांपासून फ्रान्समध्ये राहते. तिथे तिने आपलं आलिशान घरही सजवलं आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा आपल्या फ्रान्समधील घराचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते.

‘रेबेल किड’ म्हणून लोकप्रिय झालेली सोशल मीडिया क्रिएटर अपूर्वा मखीजाही न्यूयॉर्कमध्ये शिफ्ट झाली. आता आपण भारतात राहत नसल्याचं तिने स्वत:च स्पष्ट केलं.

‘रेबेल किड’ म्हणून लोकप्रिय झालेली सोशल मीडिया क्रिएटर अपूर्वा मखीजाही न्यूयॉर्कमध्ये शिफ्ट झाली. आता आपण भारतात राहत नसल्याचं तिने स्वत:च स्पष्ट केलं.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in