• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर…

August 19, 2026 by admin Leave a Comment

E20 पेट्रोलमुळे जुन्या वाहनांच्या मायलेजमध्ये घट होत असल्याच्या तक्रारींनंतर केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच वाहनधारकांना E20 सोबत E10 पेट्रोलचाही पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात केंद्र सरकार आणि देशातील ऑईल कंपन्यांमध्ये सध्या गांभीर्यपूर्वक चर्चा सुरू आहे. E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण 20 टक्के असते, तर E10 पेट्रोलमध्ये हे प्रमाण 10 […]

Filed Under: Latest News

5 लाखाला विकली ही म्हैस, थेट ही गोष्ट अत्यंत खास, मालकाने..

August 19, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडू येथे आयोजित उत्साहात जाफराबादी म्हशीची जोरदार चर्चा रंगली. फक्त तामिळनाडूच नाही तर या म्हशीची देशभरात चर्चा सुरू आहे. दिसायला अत्यंत धिप्पाड अशी हा म्हैस आहे. अनेक लोक ही म्हशीला बघण्यासाठी उत्साहात दाखल झाले होते. विशेष म्हणजे या म्हशीला तब्बल 5 लाखाला विकण्यात आले. जाफराबादी म्हशीची धिप्पाड शरीर रचना आणि खास दिसते. प्रत्येकजण तिच्याकडे थांबून […]

Filed Under: india

घरात देवांचे फोटो लावताय? ‘या’ जागी लावणं शुभ, पण ‘इथे’ ठेवण्याची चूक करू नका!

August 19, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तशास्त्रानूसार तुमच्या घरातील देव्हारा हा घरातील ऊर्जेचं सर्वात मोठं केंद्र असतं. तुमच्या घरात असलेल्या देव्हाऱ्यातून नेहम सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते, या ऊर्जेचा परिणाम घरातील व्यक्तींच्या जीवनावर होत असतो. त्यातच घरातील देव्हाऱ्यात देवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख-समृद्धी टिकून राहते. आपल्यापैकी […]

Filed Under: lifestyle

IND vs SL : भारताचा कसोटी विजय, श्रीलंकेला पहिल्या सामन्यात 165 धावांनी नमवलं

August 19, 2026 by admin Leave a Comment

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या दृष्टीने भारताने श्रीलंकेत अपेक्षित कामगिरी केली आहे. गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला 150 धावांनी नमवलं. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताला पहिल्या डावात भारताने 178 धावांची आघाडी घेतली होती. त्यात दुसऱ्या डावात 193 धावांची भर घातली आणि 371 धावांचं […]

Filed Under: india

Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?

August 19, 2026 by admin Leave a Comment

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी तब्बल 25 लाख 12 हजार 786 रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव आज ठेवण्यात येणार आहे. एका वर्षाच्या कामासाठी निविदा मागवण्याचा महापालिकेचा मानस आहे. या प्रस्तावामुळे महापौर रितू तावडे यांच्यावर टीका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौर रितू तावडे यांचे सोशल मीडिया सध्या कार्यरत […]

Filed Under: Latest News

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या ग्रुपमध्ये मुली का टिकत नाहीत? मोठं कारण सांगत थेट म्हणाली, ‘लफडं तर…’

August 19, 2026 by admin Leave a Comment

Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटील हिला आज ओळखीची गरज नाही, अनेक कार्यक्रम करत गौतमी हिने अनेकांच्या मनावर राज्य केलं. गौतमी तिच्या ग्रूपसोबत अनेक ठिकाणा सादरीकरण करत असते. ग्रूपमधील मुलींसाठी गौतमीने अनेक नियम ठरवून दिलेले आहेत. पण अशी देखील चर्चा रंगलेली असते की, गौतमीच्या ग्रूपमध्ये मुली फार काळ टिकत नाहीत… यावर गौतमीने मोठा खुलासा केला […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 237
  • Page 238
  • Page 239
  • Page 240
  • Page 241
  • Interim pages omitted …
  • Page 625
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nitin Gadkari: मंत्र्यांच्या पोटातून मंत्री, आमदाराच्या… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी खंत, जातीय सेलवरही निशाणा
  • Nepal Flood: तिबेटमध्ये अडकले महाराष्ट्रातील 37 भाविक; मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोठी मदत
  • आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच…
  • MPSC Paper Leak: पेपरफुटीसाठी किती लाखांची डील? ‘तो’आकडाच आला समोर, ऋतुजा पाटील हिच्या चॅट्समधून धक्कादायक खुलासा
  • ‘आशिकी’नंतर मिळाली होती मोठी ऑफर, राहुल रॉयने दिला नकार; 33 वर्षांनंतर आजही होतो पश्चात्ताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in