गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत आहेत. महाराष्ट्रात सुट्टे खाद्यतेल विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाने घातलेल्या बंदीच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील खाद्यतेल व्यापारी आक्रमक झाले आहेत. या निर्णयावर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाची महत्त्वाची बैठक रविवारी नाशिकमध्ये पार पडली. या बैठकीला राज्यातील विविध भागांतून खाद्यतेल […]
Archives for August 2026
Khavdya Dongar Case : मृत्युआधी संगीता चांदगुडे यांचे हादरवणारे आरोप, नणंद नेहमी…तो व्हिडीओ समोर आल्याने खळबळ!
Khavdya Dongar Case : छत्रपती संभाजीनगरात खवड्या डोंगरावरून उडी मारल्याने संपूर्ण चांदगुडे कुटुंब संपून गेले. वडील आणि मुलामध्ये वाद असल्याने या वादाचा शेवट मृत्यूवर झाला. या घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयफोनच्या हप्त्यांमुळे कुणाल त्याच्या वडिलांसोबत वाद घालत होता, असे सांगितले जात होते. परंतु नंतर मात्र या घटनेला कौटुंबिक वादाची किनार आहे, […]
33 वर्षांपूर्वीची मालिका, हिट होताच प्रत्येक कलाकाराला दिलेली मारूती कार, मालिकेत होते 73 कलाकार
दूरदर्शनच्या सुवर्णकाळात गाजलेल्या मालिकांमध्ये ‘देख भाई देख’ या मालिकेचे नाव आवर्जून घेतले जाते. 1993 मध्ये सुरू झालेली ही मालिका 1994 पर्यंत प्रसारित झाली आणि दीवान कुटुंबातील तीन पिढ्यांच्या गमती-जमतींनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या मालिकेला IMDb वर 8.6 असे रेटिंग मिळाले आहे. ‘देख भाई देख’चे दिग्दर्शन आनंद महेंद्रू यांनी केले होते. त्यांनी अभिनेत्री जया बच्चन […]
Khavdya Dongar : कुणाल चांदगुडेची मावशी प्रचंड संतापली, व्हिडिओ पाहून रागात…पल्लवी पाटील यांची हात जोडून विनंती
ज्ञानेश्वर लोंढे : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एकुलत्या एक मुलाला वाचवताना बापाचा दुर्दैवी मृत्यू झाला. लेक-नवऱ्याचा डोळ्यासमोर अंत पाहून संगीतानेही मृत्यूला कवटाळलं. अवघ्या पाच सेकंदात संपूर्ण चांदगुडे कुटुंबाचा शेवट झाला. आता त्यांच्या घरात फक्त एक पाळीव कुत्रा उरला आहे. चांदगुडे कुटुंबाच्या नातेवाईकांनी त्यांचा अंत्यविधी आणि राख सावडली. आता […]
Khavdya Dongar Case: कुणालच्या आजोबांचा धक्कादायक खुलासा, 15-20 दिवसांपूर्वी घडलं होतं असं काही की…
Kunal Chandgude Case: छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावर शुक्रवारी घडलेल्या घटनेत चांदगुडे कुटुंबातील तीन लोकांचा जागीच अंत झाला. कुणाल (वय १९ वर्षे), त्याचे वडील मुरलीधर (वय ४८ वर्षे) आणि आई संगीता (वय ४२ वर्षे) यांचा एकाचवेळी दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला असं समजलं होतं की कुणालला आयफोन हवा आहे आणि या मागणीमुळे त्याने हे पाऊल उचलले […]
तिकडं नाही जमलं तर आमच्याकडं या… बावनकुळेंची काँग्रेसच्या या बड्या नेत्याला थेट ऑफर, ओबीसी समीकरण बदलणार?
कोल्हापुरात आज तेलीक समाज मेळावा झाला. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे एकाच मंचावर आले. यावेळी दोघांनी तुफान टोलेबाजी केली. विदर्भातील या दोन्ही नेत्यांचा कोल्हापूरात एकत्र जाहीर सत्कार करण्यात आला. वडेट्टीवारांनी बावनकुळे यांच्यावर फिरकी टाकल्यानंतर त्यांनी लागलीच काँग्रेसमध्ये जमलं नाही तर भाजपमध्ये येण्याची थेट ऑफर काँग्रेस नेत्याला दिली. या जुगलबंदीची राज्यात […]