मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी तब्बल 25 लाख 12 हजार 786 रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव आज ठेवण्यात येणार आहे. एका वर्षाच्या कामासाठी निविदा मागवण्याचा महापालिकेचा मानस आहे. या प्रस्तावामुळे महापौर रितू तावडे यांच्यावर टीका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौर रितू तावडे यांचे सोशल मीडिया सध्या कार्यरत […]
Archives for August 2026
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या ग्रुपमध्ये मुली का टिकत नाहीत? मोठं कारण सांगत थेट म्हणाली, ‘लफडं तर…’
Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटील हिला आज ओळखीची गरज नाही, अनेक कार्यक्रम करत गौतमी हिने अनेकांच्या मनावर राज्य केलं. गौतमी तिच्या ग्रूपसोबत अनेक ठिकाणा सादरीकरण करत असते. ग्रूपमधील मुलींसाठी गौतमीने अनेक नियम ठरवून दिलेले आहेत. पण अशी देखील चर्चा रंगलेली असते की, गौतमीच्या ग्रूपमध्ये मुली फार काळ टिकत नाहीत… यावर गौतमीने मोठा खुलासा केला […]
अभिजीत दीपकेंचा सर्वात मोठा विजय, मुख्यमंत्री विजय अखेर बॅकफूटवर, तो आदेश मागे; काय आहे प्रकरण?
तामिळनाडूत विद्यार्थ्यांनी राजकीय आंदोलनात सहभागी होण्याबाबतचा विजय सरकारने आपला निर्णय बदलला आहे. सरकारने 14 ऑगस्ट रोजी घेतलेला आदेश मागे घेतला आहे. या आदेशात कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजेपी आणि डाव्या पक्षांच्या निदर्शनात भाग घेण्यापासून विद्यार्थ्यांना बंदी घातली होती. त्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर विजय सरकार बॅकफूटवर आली आहे. विजय सरकारने हा आदेश मागे घेतला […]
आमदारांना कार, इंधन, ड्राइव्हरसाठी दरमहा 75000 रुपये..; मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांनी राज्यातील आमदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्यातील सर्व 234 आमदारांना सरकारी वाहन उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यामध्ये कार, इंधन भत्ता आणि सेक्रेटरीचा समावेश आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आमदारांना वारंवार प्रवास करावा लागतो, त्यामुळे या सुविधा देण्यात […]
Abhijeet Deepke : अभिजीत दिपकेंच्या CJP वर खळबळजनक आरोप, पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे जखमी झालेल्या तरुणाने आता थेट..
नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली होती. त्यासाठी सीजेपीकडून जंतर -मंतरवर मोठं आंदोलन उभारण्यात आलं. तब्बल एक महिना हे आंदोलन सुरू होतं, दरम्यान हे आंदोलन सुरू असतानाच शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांनी थेट संसदेवर […]
E20 मुळे नुकसानीच्या तक्रारी, सरकार हे नवं पेट्रोल आणण्याच्या तयारीत
देशभरात E20 पेट्रोलची जोरदार चर्चा आहे. त्यावरून विविध आरोप सातत्याने केली जात आहेत. काही लोक E20 पेट्रोलचा विरोध करत आहेत. काहींकडून त्याचे समर्थन केले जात आहे. नितीन गडकरी E20 पेट्रोलसाठी आग्रही आहेत. ग्राहकांची अशी तक्रार आहे की, या इंधनामुळे वाहनांचे मायलेज कमी होते आणि इंजिनच्या भागांचे नुकसान होते. मात्र, सरकारकडून हा दावा खोडून काढला जात आहे. […]