• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Abhijeet Dipke: चक्क पाकिस्तानतून अभिजीत दिपकेसाठी आलं खास पत्र, जे लिहिलं आहे ते अगदी मनाला भिडणार

August 19, 2026 by admin Leave a Comment

Abhijeet Dipke CJP: भारतातील पहिल्या आंदोलनात ‘कॉकरोच जनता पार्टी’ला मिळालेल्या यशानंतर, पाकिस्तानातील त्यांच्या आंदोलनाबद्दलही मोठ्या आशा निर्माण झाल्या आहेत. भारतातील मोदी सरकारमधील एका शक्तिशाली मंत्र्याला एका युवा आंदोलनाने राजीनामा देण्यास कसे भाग पाडले, यावर पाकिस्तानात जोरदार चर्चा सुरू आहे. आता, लाहोरमधील एका तरुणाने ‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेतृत्व करणाऱ्या अभिजीत दीपके यांना एक हृदयस्पर्शी पत्र लिहिले […]

Filed Under: india

ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही… धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!

August 19, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटातील फूटीनंतर आता धाराशिवच्या राजकारणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑपरेशन टायगरदरम्यान ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला. दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेबाबत सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता. अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा […]

Filed Under: india

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं; भीतीने लोकांची पळापळ, सततच्या हादऱ्याने नागरिक भयभीत

August 19, 2026 by admin Leave a Comment

नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिकच्या पेठ तालुक्यात आज सकाळी ९ वाजता सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मागील महिनाभरात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सातत्याने होणार्‍या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या भूकंपाच्या धक्क्याने काही नागरिकांची एकच पळपळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन, […]

Filed Under: Latest News

ना स्टारडमचा गाजावाजा, ना मोठं प्रमोशन.. या चित्रपटाने 4 दिवसांत कमावले 150 कोटी

August 19, 2026 by admin Leave a Comment

बॉक्स ऑफिसवर सध्या 'आवारापन 2' आणि 'बंटवारा 1947' या चित्रपटांची जोरदार चर्चा आहे. पण दोघांच्या चर्चेदरम्यान हळूच एक असा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्याने रिलीजच्या अवघ्या चार दिवसांत जगभरात 150 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कौटुंबिक नातेसंबंध, प्रेम आणि भावनिक संघर्षाची कथा असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाची सुरुवातच सकारात्मक झाली. भारतातील […]

Filed Under: entertainment

राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ, राजकारणात मोठी खळबळ

August 19, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे.  वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे.  एकाचवेळी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे हा […]

Filed Under: india

पुणे हादरलं! आमदाराच्या गावात 10 वर्षांच्या चिमुकलीला अत्याचारानंतर निर्घृणपणे संपवलं

August 19, 2026 by admin Leave a Comment

पुण्यात पुन्हा धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.  एका आमदाराच्या गावात 10 वर्षीय चिमुकलीचा अत्याचार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने जुन्नर हादरलं आहे. या संतापजनक घटनेने संपूर्ण गाव पेटून उठलं आहे. काही दिवसांपूर्वी नसरापूरमध्येही अशीच क्रूर घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारी राहणाऱ्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 209
  • Page 210
  • Page 211
  • Page 212
  • Page 213
  • Interim pages omitted …
  • Page 593
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Rate: मला साखर खूप महाग व्हावी असे वाटते… भाजपच्या मंत्र्याचे साखरेच्या किमतींवर वादग्रस्त विधान
  • Horoscope Today 27th August 2026 : या राशींचे नशीब आज घेणार मोठी कलाटणी, ग्रह-ताऱ्यांची साथ कोणाला ? वाचा 12 राशींचं आजचं भविष्य
  • खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने…
  • Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…
  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in