Petrol Free: मंगळवारी एक अनोखी घटना घडली, जिथे सोशल मीडियावरील एका घोषणेमुळे मोठ्या संख्येने लोक अडचणीत आले. ‘पेट्रोल लंगर’ म्हणजेच मोफत पेट्रोल वाटप कार्यक्रमाच्या घोषणेनंतर, मुसळधार पाऊस असूनही लोकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केली. अनेकांनी तासन्तास भिजत काढले, पण पेट्रोलचे वाटप न झाल्याने त्यांना निराश होऊन परतावे लागले. सोशल मीडिया पोस्टमुळे गर्दी जमली मिळालेल्या माहितीनुसार, एका […]
Archives for August 2026
माझी आई त्याला बकरा म्हणते..; अनुराग कश्यपबद्दल 20 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडचा खुलासा
बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यप गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दोन घटस्फोट झाल्यानंतर अनुराग वयाच्या 53 व्या वर्षी 30 वर्षांच्या एका तरुणीला डेट करत आहे. शुभ्रा शेट्टी असं अनुराग याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, शुभ्रा हिने अनुराग याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या […]
शिवसेना कुणाची? आज सिब्बल यांची फायनल बॅटिंग, कोणते अस्त्र काढणार? मोठा ट्विस्ट येणार?
शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. आज सिब्बल हे अंतिम युक्तिवाद करणार आहेत. त्यांच्यासोबत देवदत्त कामत हे ठाकरे गटाची बाजू मांडण्याची शक्यता आहे. आजच्या सुनावणीत सिब्बल कोणते मुद्दे मांडतात? कोणत्या मुद्द्यावर भर देतात आणि आज शेवटच्या दिवशी ठेवणीतील कोणतं अस्त्र […]
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट…
केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या विस्तारामध्ये जवळपास दोन डझन मंत्र्यांमध्ये बदल अपेक्षित असून काही नवे चेहरे मंत्रीमंडळात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळण्याची चर्चा आहे. त्यांच्याकडे दुसऱ्या खात्याचा पदभार दिला जाऊ शकतो. याशिवाय, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठे फेरबदल होण्याची […]
पाकिस्तानात टीम इंडियावर होणार होता हल्ला, सचिन कशाला समजला अणूबॉम्बचं बटन?; 22 वर्षानंतर मोठा खुलासा
भारत आणि पाकिस्तानने बऱ्याच काळापासून बायलेटरल सीरीज खेळलेली नाहीये. दोन दशकापूर्वी भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांच्या देशामध्ये क्रिकेट खेळायचे. 2004मध्ये भारताचा पाकिस्तानमध्ये एक दौरा झाला होता. भारताच्या या ऐतिहासिक दौऱ्यापूर्वी तत्कालीन पाकिस्तानचे राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना कराची टेस्टसाठी यजमान व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी भारताची परवानगी मागितली होती. पण सुरक्षेच्या कारणास्तव त्याला परवानगी मिळाली नव्हती. आता […]
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्… आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. तालुक्यात एका दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या गावातच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाने या चिमुकलीवर अत्याचार केले आणि त्यानंतर तिची हत्या केली. ही पीडित […]