• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातासोबत प्रसिद्ध अभिनेत्रीचं ब्रेकअप, Kiss कॉन्ट्रोव्हर्सी की दुसरंच आहे कारण?

August 19, 2026 by admin Leave a Comment

सांगायचं झालं तर, डिसेंबर 2025 मध्ये मुंबईत एपी ढिल्लनचा एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान तारा सुतारियाही स्टेजवर आली होती आणि एपी ढिल्लनने तिला किस केले. या कॉन्सर्टला वीर पहाडियाही उपस्थित होता. परिणामी, असं म्हटलं गेलं की, Kiss कॉन्ट्रोव्हर्सी मुळे तारा आणि वीर यांच्यातील नातं संपलं. तर मे महिन्यात, एका सूत्राचा हवाला देत […]

Filed Under: Latest News

अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी

August 19, 2026 by admin Leave a Comment

मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षातील विविध गटांना एकत्र आणण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. अलीकडेच त्यांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पक्षात यावं अशी ऑफर दिली होती.  आठवले यांच्या मते, प्रकाश आंबेडकर हे अनुभवी नेते आहेत आणि जर ते […]

Filed Under: india

तो आपल्यात होता… ओमराजे निंबाळकरांविषयी उद्धव ठाकरे यांच्या मनात काय? मातोश्रींवर घडामोडींना अचानक वेग

August 19, 2026 by admin Leave a Comment

उद्धव ठाकरे यांना शिवसेना फुटीनंतर सहा खासदारांनी दे धक्का दिला. 22 जून 2026 रोजी ओमराजे निंबाळकर यांच्यासह पाच खासदारांनी शिंदे सेना जवळ केली. त्यामुळे एकूण 9 खासदारांपैकी 6 खासदार शिंदे सेनेत डेरेदाखल झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पश्चिम विदर्भासह मराठवाडा पिंजून काढला. तीन ते चार ठिकाणी सभा आणि बैठका घेतल्या. या खासदारांवर तोफ डागली. पण […]

Filed Under: Latest News

केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?

August 19, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींदरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य समावेशाबद्दल एक सूचक विधान केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात आपली वर्णी लागणार की नाही, या प्रश्नावर त्यांनी “नंतर सांगतो” असे उत्तर दिले आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. […]

Filed Under: india

IND vs SL: विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पुढे निघून गेला गिल, या कर्णधाराची केली बरोबरी

August 19, 2026 by admin Leave a Comment

गॉल कसोटी सामन्यात भारताने शुबमन गिलच्या नेतृत्वात श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. या सामन्यातील दोन्ही डावात शुबमन गिल फेल गेला. पण श्रीलंकेतील पहिला सामन्यातील विजय त्याच्यासाठी खास ठरला. (Photo: PTI) भारताने श्रीलंकेला पहिल्या कसोटी सामन्यात 165 धावांनी पराभूत केलं. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पहिल्या सामन्यातील विजयासह गिलने नेतृत्वात भारताने सहावा कसोटी विजय मिळवला आहे. […]

Filed Under: cricket

आता ATM मधून पैसे काढल्यास मोठा चार्ज लागणार? SBI चा नवा नियम आला, अटी काय?

August 19, 2026 by admin Leave a Comment

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही महिन्यात अनेकदा ATM मधून पैसे काढत असाल तर तुम्हाला आता चार्ज द्यावा लागू शकतो. कारण बँकेने बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खातेधारकांसाठी रोख पैसे काढण्यासंदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. हे नवीन नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहेत. या नव्या नियमानुसार, महिन्यात ठरावीक संख्येपेक्षा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 193
  • Page 194
  • Page 195
  • Page 196
  • Page 197
  • Interim pages omitted …
  • Page 592
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in