• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Apoorva Makhija : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादानंतर का सोडला भारत ? अपूर्वा मखिजाने अखेर सोडलं मौन

August 19, 2026 by admin Leave a Comment

कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर अपूर्वा मखिजा (Apurva Makhija) आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत असते. ‘रिबेल किड’ नावानेही ती ओळखी जाते. ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या शोमधील वादानंतर तिचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं होतं. तिच्यावर बरीच टीकाही झाली होती. मात्र आता याप्रकरणाला बराच काळ उलटून गेला असून आता अपूर्वाच्या आयुष्यात आणखी एक मोठा बदल झाला आहे. तिने […]

Filed Under: entertainment

पाकिस्तानचे तुकडे होणारच? आता थेट सैन्याला अल्टिमेटम, लष्कर मागे घ्या, अन्यथा…

August 19, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही काळापासून पाकिस्तानचे दोन तुकडे होणार असल्याची चर्चा सुरू आहे. पाकिस्तानातून बलुचिस्तान हा वेगळा देश निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता बलुचिस्तानमधील फुटीरतावादी नेते मीर यार बलोच यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला आहे. पाकिस्तानने आपले संपूर्ण सैन्य आणि सुरक्षा दल बलुचिस्तानमधून हटवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने बलुचिस्तानला […]

Filed Under: india

मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी… ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?

August 19, 2026 by admin Leave a Comment

ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईतील मातोश्री निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकरांबाबत भाष्य करताना, “मी त्यांच्यावर टीका करणार नाही. तो आपल्यातच होता,” असे म्हटले. आपल्याला पुढे लढायचे आहे, असे सांगत ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना “तुम्ही मनापासून इथे […]

Filed Under: Latest News

दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना

August 19, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील टिकरी कलान येथून एक हृदयद्रावक आणि मोठी बातमी समोर आली आहे. या भागातील एका सीएनजी पंपावर झालेल्या भीषण स्फोटात एक व्यक्ती ठार झाली असून, अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना सीएनजी रिफिलिंग सुरू असताना घडली, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी दुपारी टिकरी कलान येथील सीएनजी गॅस […]

Filed Under: india

IND vs SL 1st Test : फक्त 2 टेस्टमध्ये मानव सुथारने जे केलं, ते बुमराह-शमीच्या सारख्या दिग्गजांना सुद्धा नाही जमलं

August 19, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. टेस्ट सीरीजच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय टीमने यजमान श्रीलंकेला 165 धावांच्या मोठ्या फरकाने हरवलं. टीम इंडियाने सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारने टीम इंडियाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. मोठं मोठ्या गोलंदाजांना जे आपल्या संपूर्ण करिअरमध्ये जमलं नाही, ते सुथारने पहिल्याच कसोटी सामन्यात […]

Filed Under: cricket

होय ती मागणी योग्यच, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या मागणीवर ठाकरे गटाची भूमिका समोर! सावंतांनी इतिहास सांगितला

August 19, 2026 by admin Leave a Comment

Shiv Sena Election Symbol : शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि पक्ष याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या ठाकरे गटाचा युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटाच्या बाजूने निष्णात वकील कपिल सिब्बल हे बाजू मांडत होते. त्यांचा युक्तिवाद आता संपला आहे. युक्तिवाद संपवताना सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी केली आहे. शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 194
  • Page 195
  • Page 196
  • Page 197
  • Page 198
  • Interim pages omitted …
  • Page 592
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in