• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Raksha Bandhan 2026 : भावाला राखी बांधताना तीन गाठीच का बांधतात? जाणून घ्या परंपरेबद्दल

August 21, 2026 by admin Leave a Comment

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव. येत्या 28 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्ताने बाजारात रंगेबेरंगी राख्यांची लगबग पाहायला मिळत आहे. अनेक राख्या आज बाजारात उपलब्ध असतात. रक्षाबंधन या सणाबद्दल सांगायचं झालं तर, हा सण फक्त भावाला राखी बांधण्यापर्यंत मर्यादित नाही. त्याचं फार मोठं महत्त्व […]

Filed Under: lifestyle

CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान

August 21, 2026 by admin Leave a Comment

जयपूर जिल्ह्यातील रामपुरा गावात शाळा पाहणीसाठी गेलेल्या सीजेपी कार्यकर्त्यांवर भाजपच्या गुंडांनी हल्ला केल्याचा गंभीर आरोप अभिजीत दीपके यांनी केला आहे. या हल्ल्यात सीजेपीचे कार्यकर्ते आशुतोष रांका यांना बेदम मारहाण करण्यात आली, तसेच त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. एका कार्यकर्त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचेही दीपके यांनी सांगितले. दीपके यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना मदन दिलावर यांच्या सांगण्यावरून घडली […]

Filed Under: india

पाकिस्तानी सेनेत असीम मुनीर यांच्यानंतर ‘नंबर 2’ बनलेले जनरल सय्यद आमीर रझा कोण आहेत?

August 21, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान लष्करातील ‘नंबर 2’ चे स्थान मिळवलेले जनरल आमीर रझा यांचा लष्करी प्रवास तब्बल चार दशकांचा आहे. 1988 मध्ये ‘6th लांसर्स’ मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रझा यांनी लष्करातील अनेक महत्त्वपूर्ण कमांड, स्टाफ आणि महत्त्वाच्या सामरिक पदांवर यशस्वीपणे काम केले आहे. पाकिस्तानच्या लष्करी संरचनेत झालेल्या ऐतिहासिक घटनात्मक बदलानंतर संपूर्ण जगाचे लक्ष नव्या लष्करी फळीकडे लागले […]

Filed Under: Latest News

OTTवर गाजतोय मराठी सिनेमा; ‘तुंबाड’सारखा थरार, क्लायमॅक्समध्ये मोठा ट्विस्ट!

August 21, 2026 by admin Leave a Comment

मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर आणि लोककथांवर आधारित चित्रपटांची संख्या तुलनेनं कमी असली तरी अशा कथा प्रेक्षकांना वेगळाच अनुभव देतात. सध्या असाच एक मराठी चित्रपट ओटीटीवर चर्चेत आला आहे. प्राइम व्हिडीओवर उपलब्ध असलेल्या या चित्रपटाची कथा महाराष्ट्रातील लोककथा, रहस्य, खजिना आणि भय यांचा संगम दाखवते. प्राइम व्हिडीओवर ट्रेंड होणाऱ्या या चित्रपटाचं नाव आहे 'घबाडकुंड'. याची कथा एका […]

Filed Under: entertainment

Lucknow murder : बायको दीड कोटी पोटगी मागत होती, म्हणून तिच्यावर बँकेबाहेर झाडल्या गोळ्या

August 21, 2026 by admin Leave a Comment

2 दिवस रेकी, 30 मिनिटांत 2 हत्या आणि आत्महत्यादेखील ! लखनऊमध्ये झालेल्या भयानक हत्याकांडाने अख्खं शहर हादरलं. मानस नावाच्या इसमाने बँकेबाहेर आधी त्याच्या पत्नीवर गोळ्या झाडून हत्या केली, नंतर त्याने त्याच्या बहिणीला संपवलं आणि अखेर स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या प्रकरणाने प्रचंड खळबळ माजली. दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत 2 कारणं समोर आली आहेत. पहिलं म्हणजे […]

Filed Under: india

मुंबईची हाय प्रोफाईल पार्टी असते तरी कशी? बायको, गर्लफ्रेंड्सची आदला – बदली, शारीरिक संबंध अन्…, अभिनेत्रीचा शॉकिंग दावा

August 21, 2026 by admin Leave a Comment

टीव्ही अभिनेत्री आचल खुराना हिने मुंबईच्या पार्ट्यांबद्दल मोठा दावा केला आहे. ज्यामुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्री स्पष्ट सांगितलं आहे की, आचल हिला मुंबई पार्टीसाठी योग्य वाटत नाही. त्यामुळे अभिनेत्री कायम अशा हाय – प्रोफाईल पार्ट्यांपासून स्वतःला लांब ठेवते. सांगायचं झालं तर, एका मुलाखतीत आचल हिने मुंबईच्या हाय प्रोफाईल पार्ट्यांची पोलखोल केली आहे. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 120
  • Page 121
  • Page 122
  • Page 123
  • Page 124
  • Interim pages omitted …
  • Page 558
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in