• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Rahul Gandhi : ही तर फक्त सुरुवात.. पॅलेट गन प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

August 21, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता. त्याची चौकशी सुरू आहे. याच पॅलेट गन पीडित तरुणालाला घेऊन राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी अनेक तासं ठिय्या दिल्यावर अखेर पोलीस झुकले, पोलिसांनी 31 दिवसानंतर एफआयआर नोंदवण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ही तर फक्त सुरुवात […]

Filed Under: india

Tukaram Mundhe Biopic : तुकाराम मुंढेंवर बायोपिक बनला तर ‘हा’ अभिनेता ठरेल परफेक्ट ! सोशल मीडियावर चर्चा

August 21, 2026 by admin Leave a Comment

अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवायांमुळे सध्या राज्यात अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची जोरदार चर्चा सुरू आहे. भेसळयुक्त पनीर आणि दूध असो किंवा अस्वच्छ रेस्टॉरंट्स, डॉमिनोज आणि बर्गर किंगसारख्या आऊटलेट्सवरची कारवाई असो, FDAकडून सातत्याने कठोर पावलं उचलली जात आहेत. या कारवायांमुळे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. तुकाराम मुंढे हे त्यांच्या […]

Filed Under: india

1 सप्टेंबर आधी करा बुकींग! Tata Nexon, Punch आणि Harrier सह या कारची किंमत वाढणार, 25,000 रु. पर्यंतची दरवाढ

August 21, 2026 by admin Leave a Comment

जर तुम्ही देखील नवीन कार खरेदी करण्याचा विचार करण्याचा विचार करत असाल तर फेस्टीव्ह सिझनची वाट पाहात असाल तर तुम्हाला झटका लागू सकतो.फेस्टीव्ह सिझनच्या आधी भारताची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स कस्टमर्सला मोठा झटका देऊ सकतो. जर तुम्हाला टाटाची कोणती नवी कार वा SUV खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर तुम्हा जुन्या किंमती कार बुक करण्यासाठी […]

Filed Under: Latest News

ठाकरेंना अखेर कळलं… या रेड्याने तोंड उघडले तर… बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत

August 21, 2026 by admin Leave a Comment

सिंधुदुर्गातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या आरोपांवर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नाईक यांच्या शिंदे गटाकडून ऑफर होती या विधानाला राणे यांनी अदखलपात्र संबोधत त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “तू बाजारात बसलायस तर लोक तुझा भाव विचारणार”, असे म्हणत राणे यांनी नाईक यांच्यावर टीका केली. […]

Filed Under: india

मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला… मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!

August 21, 2026 by admin Leave a Comment

गोंदियामध्ये मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र वाद आणि हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. बॅनर लावण्यावरून झालेल्या या वादामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषभ मिश्रा यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख रुपेश कुथे यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला बॅनर लावण्यावरून झालेल्या वादानंतर झाल्याचे सांगण्यात येत आहे. या […]

Filed Under: Latest News

Special Report : 10वी अनुसूची काय आहे? शिंदेंना शाप की ठाकरेंना वरदान ठरणार? जाणून घ्या A टू Z

August 21, 2026 by admin Leave a Comment

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर नियमित सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी ठाकरे गटाने प्रथम युक्तिवाद केला. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी 9 दिवस युक्तिवाद केला. यावेळी दोन्ही वकिलांनी अपात्रता, दहावी सूची, निवडणूक आयोगाचे अधिकार, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार या तीन मुद्द्यांवर अधिक जोर दिला. त्यातही दोन्ही वकिलांनी वारंवार दहाव्या अनुसूचीचा उल्लेख […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 112
  • Page 113
  • Page 114
  • Page 115
  • Page 116
  • Interim pages omitted …
  • Page 557
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : महिला जातील यशाच्या शिखरावर, आचार्य चाणक्य यांच्या 4 संदेशाकडे कधीच करू नका दुर्लक्ष!
  • फक्त 3.50 लाखांपासून किंमत! 26 किमी मायलेज देणाऱ्या देशातील ‘8’ सर्वात स्वस्त गाड्या; बघा फीचर्स
  • 9000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला हा वनप्लस स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर
  • Kriti Sanon : कृती सेनला राहुल गांधींचा पाठिंबा, ट्रोल करणाऱ्यांना थेट सुनावलं, म्हणाले महिलांनी काय परिधान करावं…
  • धक्कादायक! ‘या’ तीन औषधांमुळे निर्माण होऊ शकतो कॅन्सरचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेने दिला गंभीर इशारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in