भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेट कुठल्या टीमकडून खेळणार, या बद्दल विविध तर्क-वितर्क, अंदाज वर्तवले जात होते. पण अर्जुन तेंडुलकर गोवा टीमकडून खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. स्पोर्टस्टारने हे वृत्त दिलं आहे. अर्जुन तेंडुलकर ऑलराऊंडर असून आयपीएल 2026 मध्ये तो लखनऊ सुपर जायंट्स टीमकडून खेळला होता. गोव्याच्या टीमने ओमानचा दौरा […]
Archives for August 2026
Gunaratna Sadavarte : …तर मराठा समाजाच्या नोकऱ्यांना चॅलेंज करणार, गुणरत्न सदावर्तेंची मोठी घोषणा
विलास घुले खुन प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर गुन्हा दाखल करुन अटक करावी या मागणीसाठी बीडमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 21 जून रोजी विलास घुले यांची हत्या झाली होती. मित्र उमेश माने याच्या अनैतिक संबंधातून सुरू असलेल्या वादामुळे ही हत्या झाली होती. या प्रकरणातील 10 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत तर यात खासदार बजरंग सोनवणेंच्या […]
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द
मुंबई महापालिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांच नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने हा निर्णय घेतला आहे. आता विशाखा राऊत कोर्टात अपील करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशाखा राऊत या वॉर्ड क्रमांक 191 च्या नगरसेविका आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. […]
एकाच टप्प्यावर चेंडू टाकण्यासाठी दिवसातून 35 षटकांचा सराव! मानव सुथारचा स्टॉक बॉल आहे तरी काय?
भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये आता नवख्या मानव सुथारच्या फिरकीची चर्चा होत आहे. त्याचं आंतरराष्ट्रीय कसोटी करिअर फार मोठं नाही. पण अवघ्या दोन सामन्यात त्याने आपल्या फिरकीची छाप सोडली आहे. मानव सुथारने वयाच्या 24व्या वर्षी रेड बॉल क्रिकेटमध्ये आपली वेगली ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात मानव सुथारने 17 विकेट काढल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी […]
Gold Rate : सणासुदीच्या तोंडावर सोने आणि चांदीत सलग दुसऱ्या दिवशी मोठी दरवाढ…
जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही दर वाढ झाल्याने ग्राहकांना याची मोठी झळ बसणार आहे. येत्या १४ सप्टेंबर रोजी गणपतीचा सण आहे. त्यामुळे अनेकजण सोने आणि चांदीच्या दागिने आणि वस्तूंची गणपतीबाप्पाच्या स्वागतासाठी खरेदी करत असतात.त्यांना आता याची झळ बसणार आहे. सोन्याच्या दरात 1 हजार रूपयांची […]
करीना कपूर तिसऱ्यांदा होणार आई? व्हिडीओमधील बेबी बंप पाहून सर्वच थक्क, थेट टीमने केला मोठा खुलासा
बॉलिवूडची ‘बेबो’ अर्थात अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच तिचा जिमबाहेरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये करीना ब्लॅक जिमवेअरमध्ये दिसत असून, तिच्या लूकवरून काही नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज व्यक्त केला. काहींनी तर करीना आणि सैफ अली खान यांच्या तिसऱ्या बाळाची चर्चा सुरू केली. मात्र, या […]