‘धुरंधर’ला मिळालेल्या तूफान यशामुळे, आणि त्यातील भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता अर्जुन रामपाल याच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. तब्बल 7 वर्ष डेट केल्यानंतर अभिनेता अर्जुन रामपालने आपली गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियाड्सशी लग्न केलं. गोव्यात त्यांनी अधिकृतपणे लग्नाची नोंदणी केली. शुक्रवारी दुपारी सुमारे 4 वाजता हे जोडपं उत्तर गोव्यातील मापुसा येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयात पोहोचलं. त्यावेळी दोघेही कॅज्युअल पोशाखातत […]
Archives for August 2026
चप्पलवर फिरण्याची सवय ते महागडा कोच..! आयपीएलमध्ये एका सिझनसाठी मिळतात इतके कोटी
आयपीएल स्पर्धा ही जगातील श्रीमंत लीगपैकी एक आहे. या स्पर्धेत खेळाडू आणि कोचिंग स्टाफ पाण्यासारखा पैसा ओतला जातो. खेळाडूंप्रमाणे संघाचे कोचही कोट्यवधींची कमाई करतात. त्यांच्यावर बोली लागत नसली तर मानधनाचा आकडा पाहून डोळे फिरतील. चला जाणून घेऊयात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या प्रशिक्षकांबाबत… (Photo: PTI) आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक मानधन घेणारा प्रशिक्षक म्हणून आशीष नेहराची ख्याती आहे. डावखुरा […]
Supriya Sule : शिवसेना कोणाची? खटला चालू असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या सुप्रीम कोर्टातील केसबद्दल सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज महाविकास आघाडीबद्दल एक मोठा दावा केला. 2014 मध्ये मविआचा प्रस्ताव होता. पण मी तो नाकारला. पण 2019 मध्ये मीच मविआ बनवण्याचा प्रस्ताव दिला. असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ‘एकप्रकारे मविआचा कर्ता करविता मी आहे असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता’ असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला. त्यावर सुप्रिया […]
Jio चा स्वस्तात मस्त प्लॅन! 239 रुपयांमध्ये मिळतात खास फायदे, वाचा…
जिओच्या अधिकृत पोर्टलवर वेगवेगळ्या किंमती आणि फायद्यांसह अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. त्यामध्ये 239 रुपयांच्या प्लॅनचाही समावेश आहे. या प्लॅनमध्ये 22 दिवसांची वैधता मिळते. तसेच ग्राहकांना दोन अॅप्सचा कॉम्प्लिमेंटरी अॅक्सेस दिला जातो. यामध्ये JioTV आणि JioAICloud यांचा समावेश आहे. जिओच्या 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यामध्ये रोमिंगसह लोकल आणि STD कॉलिंगचा समावेश आहे. […]
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या…
खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. झारखंड सरकारने रद्द केलेल्या जेपीएससी परीक्षेच्या स्थगितीबाबत विचारले असता, त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर बोलणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले.कोर्टाचा निर्णय आल्यावरच याबाबत भाष्य करता येईल, असेही त्यांनी सांगितले. या नंतर त्यांनी पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील भेटीबाबत एका वक्यात उत्तर दिलं. अलीकडे शरद […]
दादा भुसेंच्या राजीनाम्यावर राज्यातील बड्या मंत्र्याचे थेट विधान, हजारो शाळा..
मंत्री छगन भुजबळ यांनी अंगणवाडी सेविकेच्या निलंबनावर मोठे विधान केले. छगन भुजबळ यांनी म्हटले की, काही कल्पना नाही. असे चुकीचे प्रकार होत असतील तेही लहान मुलांच्या बाबतीमध्ये याबद्दल तक्रार आली चौकशी झाली पाहिजे. तक्रार करणाऱ्यावरच कारवाई करणे हे योग्य आहे असं मला वाटत नाही. नाना पटोले यांच्या नोटीसवर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, दीड हजार, दोन हजार जी […]