पहिल्या सिझनच्या प्रचंड यशानंतर आता ‘लॉक अप’चा दुसरा सिझनसुद्धा चांगलाच चर्चेत आला आहे. या शोमधील स्पर्धक त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे करत आहेत. अशातच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवांगी जोशी हिनेसुद्धा नुकत्याच एका एपिसोडमध्ये तिच्या आयुष्यातील नकारात्मक अनुभव सांगितला आहे. लहानपणी मामानेच कशापद्धतीने लैंगिक शोषण केलं होतं, त्याचा धक्कादायक […]
Archives for July 2026
Nagpur Crime : घरात घुसला, तलवार फिरवली अन्.. भाडकेरूच्या संतापाच्या उद्रेकात पाहुण्या महिलेचा बळी
माणसाचं आयुष्य किती क्षणभंगुर आहे याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा येतो. कोणाचा जीव कसा कधी जाईल सांगू शकत नाही. नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेने तर याची प्रचितीच आली. नागपूरच्या अमरनगर परिसरात जुन्या भाडेकरूच्या संतापाने एका महिलेचा बळी गेला. आरोपीने जुन्हा घरमालाकाच्या घरात घुसून रागाच्या भरात तलवार, चाकूने त्या दांपत्यावर आणि त्याच्या घरात पाहुणी आलेल्या महिलेवर हल्ला केला. […]
कर्जमाफीची गुडन्यूज! दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकर्यांना कधी कर्जमाफी? महत्त्वाची माहिती हाती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील 17 लाख शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यामध्ये पाच जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 533 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर दुसऱ्या यादीत 17 लाख शेतकऱ्यांची नावे […]
Guru Purnima 2026 : गुरुपौर्णिमेसारख्या शुभ दिवशी या गोष्टी करायला विसरु नका…
Guru Purnima 2026 : हिंदू धर्मानुसार, आषाढी पौर्णिमेला महत्त्व देण्यात आलं आहे. या पौर्णिमेलाच ‘गुरुपौर्णिमा’ म्हणतात. गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. हर्षी व्यासमुनींचा जन्म याच दिवशी झाला असे मानले जाते, त्यामुळेच याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. आपल्या जीवनातील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचे आभार मानन्याचा हा दिवस असतो. त्यामुळे जाणून […]
महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त पैशांचा खेळ सुरू, संजय राऊत यांचा मोठा आरोप..
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी टीका नुकताच सरकावर केली. संजय राऊत यांनी म्हटले की, सरकारला शिक्षण व्यवस्थेबद्दल गांभीय नाहीये. पेपरफुटीच्या मुद्द्यात आपण कडक कायदा आणला, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. टास्क फोर्स आपण स्थापन केले. त्याच्यावर चर्चा संसदेत सुरू आहे. बदनामी कोणाची करत आहेत, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांची. पण काल त्यांना प्रियंका […]
शरद पवारांशी संबंधित ट्रस्ट मोदींना आमंत्रण देणार? राज्यात समीकरणं बदलण्याचे संकेत? काय घडतंय पडद्यामागे?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पवार एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असतानाच आता नवीन बातमी येऊ धडकली आहे. या बातमीने महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं टेन्शन वाढू शकत. पुण्यातील पवारांशी संबंधित एका ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्याची तयारी सुरू […]