कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने देशात खळबळ उडाली. थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन झाले. जंतर मंतरवरील या आंदोलनात देशभरातून विद्यार्थी दाखल झाले. देशातील अनेक शहरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. जेंनझींनी सरकारविरोधात भूमिका घेतली. अखेर सरकार झुकले आणि त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा […]
Archives for July 2026
Team India Coach: नव्या कोचनं हाती घेतली टीम इंडियाची धुरा, थेट नाव जाहीर, तडकाफडकी निर्णयामागचं कारण काय?
भारतीय संघाची मागील काही दिवसांमधील कामगिरी पाहता फारशी समाधानकारक नव्हती. भारतीय संघात मागील काही महिन्यांमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. संघाचा कर्णधार बदलला गेला. संघातही अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आता या बदलांचा संघाला तसा काही फायदा झाला नाही कारण भारतीय संघाने बॅक टू बॅक दोन टी-20 मालिका गमावल्या, आता जेव्हा भारतीय संघ मालिका […]
‘स्वतः तोंड काळं केलंय आणि म्हणते…’, भाजपा महिला खासदाराला राखी सावंतने वाहिली शिव्याची लाखोली
सीजेपीच्या आंदोलनापुढे सरकारला झुकावं लागलं आणि त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या लागल्या… आंदोलनात जेन झींना यश मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आजच्या पिढीचा विरोध केला आणि आजच्या पिढीच्या महिलांना गटर छाप, भ्रष्ट आणि अनेक पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या असं म्हटलं आहे… कंगना यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर वातावरण […]
Kangana Ranaut : ‘गटर पिढी’नंतर पुन्हा कंगना बरसल्या; आता CJP च्या सौरभ दासवर सडकून टीका
हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री आणि खासदार कंगना रानौत यांच्या चीड आणणाऱ्या वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. CJP च्या आंदोलनच सहभागी झालेल्या तरूणांना कंगना यांनी गटार जनरेशन असं म्हटलं होतं. ज्या Gen -Z ने रकारला जुकवलं, कंगना यांना ती जनरेशन गटार वाटते. त्यावरून त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत असून अनेकांनी संताप व्यक्त केला. मात्र कंगना एवढ्यावरच थांबलेल्या नसून […]
मी तिला सेझानसोबत रंगेहाथ पकडलंय, ते दोघं..; श्वेता तिवारीच्या पूर्व पतीचे गंभीर आरोप
अभिनेत्री श्वेता तिवारीचं खासगी आयुष्य हे खुल्या किताबाप्रमाणेच आहे. अभिनेता राजा चौधरीसोबतचं पहिलं लग्न, त्याच्यावर केलेले आरोप, घटस्फोट आणि त्यानंतर दुसऱ्या लग्नातील समस्या.. हे सर्व चाहत्यांना माहीत आहे. आता श्वेताचा पूर्व पती राजा चौधरी पुन्हा एकदा त्यांच्यातील भांडणांबद्दल व्यक्त झाला असून त्याने तिच्यावर नवे आरोप केले आहेत. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राजाने दावा केला आहे […]
धक्कादायक, महिला GST ऑफिसरला लाच घेताना रंगेहात अटक
जालना शहरातल्या वस्तू व सेवा कर विभागातील राज्य कर अधिकारी महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. एका व्यक्तीचे इनपुट टॅक्स क्रेडिट अनब्लॉक करण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी या महिलेने केली होती. अखेर तडजोडी अंती 60 हजार रुपये घ्यायचं ठरलं. लाचेची ही रक्कम स्वीकारताना महिलेला रंगेहात पकडण्यात आलं. सुवर्णा रामेश्वर लोहिया असं […]