• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

5 लाख 24 हजार लोक संकटात, 763 गावं पाण्याखाली…. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सलमान खान पुढे, पदार्थांपासून सॅनिटरी पॅड्सचं कसं करतोय वाटप?

July 29, 2026 by admin Leave a Comment

Assam Floods : आसाममध्ये आलेल्या पुरामुळे सर्वत्र प्रचंड हाहाकार पाहायला मिळत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, पुरात पुरात 68 जणाचं प्राण गेले असून, 5 लाख 24 हजार लोक संकटात आहेत. तर 763 गावं पाण्याखाली आहेत. आलेल्या या मोठ्या संकटामुळे शहरं पाण्याखाली गेली असून, पुरात अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी आणि मदतीसाठी अनेक ठिकाणाहून मदत पोहोचवली जात आहे. […]

Filed Under: india

TATA: TCS मुळे आता टाटा ग्रुपचं टेन्शन वाढलं, ‘असा’ परफॉर्मन्स नाही परवडणार

July 29, 2026 by admin Leave a Comment

टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्ससाठी टीसीएस नेहमीच महसुलाचा सर्वात मोठा स्रोत राहिला आहे, परंतु आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये या उत्पन्नात घट झाली आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2026 मध्ये टीसीएसकडून मिळणाऱ्या टाटा सन्सच्या लाभांशात 12% घट झाली, जी कोविड-19 मुळे प्रभावित झालेल्या आर्थिक वर्ष 21 नंतरची सर्वात मोठी वार्षिक घट आहे. दरम्यान, […]

Filed Under: india

Maharashtra News LIVE : पावसाचा मोठा इशारा, 2 जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, रेड अलर्ट जारी..

July 29, 2026 by admin Leave a Comment

CJP कडून सरकारला मोठा इशारा देण्यात आला. विद्यार्थ्यांवरील छळ कमी झाला नाही तर आम्ही मोठे आंदोलन सरकारविरोधात करू, असे थेट कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपकेने म्हटले. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामध्येच पुन्हा एकदा मोठा इशारा देण्यात आला. राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला. गडचिरोली […]

Filed Under: india

‘तारक मेहता..’मधील बापूजींच्या भूमिकेसाठी तब्बल 283 टक्कल; अखेर एकेदिवशी लढवली ही शक्कल

July 29, 2026 by admin Leave a Comment

सब टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला तब्बल 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. 28 जुलै 2018 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त निर्माते असित कुमार मोदी यांनी कलाकारांसोबत मिळून सेटवर मोठा जल्लोष केला. यावेळी सर्व कलाकारांनी माध्यमांशी संवाद […]

Filed Under: india

संसदेत आज ‘पेपर लीक’वर महासंग्राम; राहुल गांधीं सरकारला घेरणार ? भाषणाकडे लक्ष

July 29, 2026 by admin Leave a Comment

लोकसभेत सुरू असलेल्या ‘अँटी पेपर लीक’ विधेयकावरील चर्चा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. बुधवारी दुपारी 12 वाजल्यापासून या विधेयकावरील चर्चा पुन्हा सुरू होणार असून, चर्चा संपल्यानंतर विधेयकावर मतदान होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधीही या चर्चेत सहभागी होणार असून, ते दुपारी सुमारे 12.30 च्या सुमारास सभागृहात आपली भूमिका मांडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. […]

Filed Under: india

Nashik News : भूकंप, जमावबंदी नाशिकमधील पाच महत्वाच्या बातम्या

July 29, 2026 by admin Leave a Comment

नाशिक जिल्ह्यात भूकंपांच्या धक्क्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आहे. दिंडोरी, सुरगाणा आणि पेठ परिसर 24 तासात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने पायाभूत सुविधांची सुरक्षितता तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धरणं , पूल, शासकीय इमारती , शाळा , वस्तीगृह तपासून आवश्यक तातडीच्या उपायोजना करण्याच्या जिल्हा प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. दिंडोरी पेठ सुरगाणा कळवण आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 84
  • Page 85
  • Page 86
  • Page 87
  • Page 88
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ
  • सर्वात मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच… तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली
  • दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in