अनेकदा पाण्यात उकळायला ठेवलेली अंडी फुटतात. पाण्याचे तापमान वाढल्यामुळे अंडीच्या कवचावर दाब निर्माण झाल्याने फुटतात, असे सांगितले जाते. उकळायला ठेवलेली अंडी फुटू नये, यासाठी पाण्यात थोडा लिंबाचा रस मिसळा. त्यामुळे उकळत्या पाण्यातील अंड्यांचे कवच तडकण्यापासून वाचते. तसेच अंडी उकळल्यानंतर काही सेकंदात टरकलं काढू शकतात. खरंतर रसातील सौम्य आम्लता पाण्यात मिसळली जाते. या पाण्यातील वाढलेल्या आम्लतेमुळे […]
Archives for July 2026
E20 चा मुद्दा पेटणार, राजधानीत पुन्हा भडका उडणार; 5 दिवसांत 3 मोठ्या आंदोलनांची घोषणा
संपूर्ण देशात सध्या E20 इंधनाचा मुद्दा चर्चेत आहे, सरकारचे म्हणणे आहे की E20 हे भविष्यातील इंधन आहे. तर या मु्द्द्यावरून नेते मैदानात उतरले आहेत, विविध संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. E20 संदर्भातील वाद आता संसदेपर्यंत पोहोचला आहे. आता आगामी काळात दिल्ली या आंदोलनांचे केंद्र बनणार आहे. 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान E20 विरोधात एकामागून एक […]
… तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, CJP च्या इशाऱ्यानंतर दिल्लीत हालचालींना वेग, बडे अधिकारी अमित शहांच्या भेटीला
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली एक अंतरिम आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार सध्या जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यानुसार तपास चालूच ठेवावा, असे या आदेशात म्हणण्यात आले आहे. याच अंतरिम आदेशानंतर सीजेपीने नाराजी व्यक्तत करत पुन्हा एकदा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. यानंतर दिल्लीत हालचालींना वेग […]
नवी Kawasaki Ninja 300 भारतात लाँच; 3.34 लाख रुपये किंमत, जाणून घ्या काय आहे नवीन?
नव्या कावासाकी निन्जा 300 मध्ये जुन्या मॉडेलप्रमाणेच 296cc चे शक्तिशाली ट्विन-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 39PS ची पॉवर आणि 26.1 Nm चा टॉर्क जनरेट करते. स्पोर्टी लूक आणि दमदार परफॉर्मन्स आवडणाऱ्या भारतीय तरुणांसाठी ही प्रीमियम बाईक पुन्हा एकदा नवीन रुपात सज्ज झाली आहे. कावासाकी इंडियाने आपली लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक 2027 कावासाकी निंजा […]
NEET पेपरफुटीत अखेर मोठा दणका, CBI ने फास आवळला, 13 जण…
नीट पेपरफुटीचे प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अशातच आता या प्रकरणात CBI ने 13 आरोपींविरुद्ध आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयात हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. हे आरोपपत्र या प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयासमोर उद्या सादर केले जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. ही बातमी […]
कोल्हापुरातली महिला सरपंच लग्नासाठी वेडी, प्रियकराने हत्येसाठी केलं असं काही की… 400 किमीवर खळबळ
कोल्हापूर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला सरपंचाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंध आणि लग्नाच्या वादातून आरोपीने महिलेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करताना मृतदेह सुमारे 400 किलोमीटर दूर भिवंडी येथे नेण्यात आला. मात्र, आरोपीच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याच्या नातेवाईकाला संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर संपूर्ण […]