• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उकळताना अंडी फुटतात? पाण्यात फक्त ही गोष्ट मिसळा, जाणून घ्या स्वयंपाकाची सीक्रेट ट्रिक

July 28, 2026 by admin Leave a Comment

अनेकदा पाण्यात उकळायला ठेवलेली अंडी फुटतात. पाण्याचे तापमान वाढल्यामुळे अंडीच्या कवचावर दाब निर्माण झाल्याने फुटतात, असे सांगितले जाते.

उकळायला ठेवलेली अंडी फुटू नये यासाठी पाण्यात थोडा लिंबाचा रस मिसळा. त्यामुळे उकळत्या पाण्यातील अंड्यांचे कवच तडकण्यापासून वाचते. तसेच अंडी उकळल्यानंतर काही सेकंदात टरकलं काढू शकतात.

उकळायला ठेवलेली अंडी फुटू नये, यासाठी पाण्यात थोडा लिंबाचा रस मिसळा. त्यामुळे उकळत्या पाण्यातील अंड्यांचे कवच तडकण्यापासून वाचते. तसेच अंडी उकळल्यानंतर काही सेकंदात टरकलं काढू शकतात.

खरंतर रसातील सौम्य आम्लता पाण्यात मिसळली जाते. या पाण्यातील वाढलेल्या आम्लतेमुळे अंड्याचे कवच कडक राहते. त्यामुळे अंडी उकळताना कवच फुटण्याची शक्यता कमी होते.

खरंतर रसातील सौम्य आम्लता पाण्यात मिसळली जाते. या पाण्यातील वाढलेल्या आम्लतेमुळे अंड्याचे कवच कडक राहते. त्यामुळे अंडी उकळताना कवच फुटण्याची शक्यता कमी होते.

तुम्ही एका भांड्यात अंडी उकळण्यासाठी ठेवली. त्यानंतर त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर भांड्यातील अंडी मध्यम आचेवर उकळा. त्यामुळे अंडी फुटत नाही.

तुम्ही एका भांड्यात अंडी उकळण्यासाठी ठेवली. त्यानंतर त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर भांड्यातील अंडी मध्यम आचेवर उकळा. त्यामुळे अंडी फुटत नाही.

तुम्ही पाण्यात लिंबाचा रस घातल्याने अंडीवर काही परिणाम होत नाही. तर त्याच्या मूळ चवीवर काही परिणाम होत नाही. लिंबाच्या रसाचा परिणाम केवळ अंडीच्या बाहेरील कवचावर होतो.

तुम्ही पाण्यात लिंबाचा रस घातल्याने अंडीवर काही परिणाम होत नाही. तर त्याच्या मूळ चवीवर काही परिणाम होत नाही. लिंबाच्या रसाचा परिणाम केवळ अंडीच्या बाहेरील कवचावर होतो.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गुजरात ते मुंबई ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखांच्या ड्रग्जसह माजी कॅबिन क्रू मेंबर अटकेत
  • हॉटेलमध्ये भेटू, तू चांगली दिसतेस; ग्राम महसूल अधिकाऱ्याचे भयंकर कृत्य; डर्टी WhatsApp चॅट समोर
  • Marathi Langugae Row : ‘ही शेवटची नम्र विनंती’, दादागिरी करणाऱ्या अमराठी मुजोर रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा शेवटचा प्रयत्न
  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक
  • Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in