कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी नुकताच मोठी माहिती सांगितली. शेतकऱ्यांबाबत त्यांनी मोठी घोषणा केली. दत्ता भरणे यांनी म्हटले की, शेतकऱ्यांना जी जी मदत करता येईल, ती मदत आम्ही करत आहोत. राज्यात 84 टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली. राज्यात खताचा साठा आपली जी मागणी आहे, त्याप्रमाणे उपलब्ध आहे. कुठेही शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. खताचा साठाही आपल्याकडे […]
Archives for July 2026
आपलेच शब्द आपल्यावर उलटणार असतील तर..; तेजश्री प्रधानचं रोखठोक मत
'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारत असलेली लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'व्यक्त होण्याविषयी' तिचं मत मांडलं आहे. बोलून मोकळं व्हावं, गप्प राहू नये, असं अनेकदा म्हटलं जातं, यावर तुझं काय मत आहे, असा प्रश्न तेजश्रीला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना तेजश्री म्हणाली, “समोरची व्यक्ती […]
काँग्रेसच्या अडचणीत मोठी वाढ, थेट राष्ट्रीय अध्यक्षांच्या विरोधात वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?
देशातील प्रनुख राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या नावे थेट वॉरंट जारी कऱण्यात आला आहे. पंजाबमधील संगरूर येथील न्यायालयाने मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट (Bailable Warrant) जारी केलं आहे. खर्गे यांनी 19 सप्टेंबर 2026 रोजी स्वतः न्यायालयात हजर रहावे, असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार,खरगे […]
Farmer Loan Waiver: कर्जमाफीत शेतकर्यांची अडवणूक, तक्रारी येताच कृषिमंत्र्यांनी राष्ट्रीयकृत बँकांना सुनावले काय? कसा मिळणार कर्जमुक्तीचा ‘नील’ दाखला?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या नावाची यादी महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत. या पात्र शेतकऱ्यांची नावे ऑगस्ट महिन्यात जाहीर होतील. पहिल्या यादीत 553 तर दुसर्या यादीत 16 लाख 96 हजार शेतकरी आहेत. पण राष्ट्रीयकृत बँकाच्या धोरणाविषयी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल केल्या आहेत. थकीत कर्ज आणि व्याज रक्कमेवरून या सरकारी बँका शेतकऱ्यांना नडवत […]
Share Market: देवच पावला… अवघ्या काही मिनिटात कमावले 3.90 कोटी; शेअर बाजारात गेलेल्या प्रत्येकाचा फायदाच फायदा
जागतिक पातळीवरील संमिश्र संकेत आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत शेअर बाजारात आज तेजी दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 800 अंकांनी वधारला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी 50 निर्देशांकाने 24,200 चा टप्पा ओलांडला. सकाळी 9:40 वाजता, सेन्सेक्स 777.71 अंकांनी किंवा 1.01% नी वाढून 77.543.63 वर व्यवहार करत होता. निफ्टीदेखील 218.85 अंकांनी किंवा […]
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आता त्यांनी पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी ही भेट विकासकामे […]