भरभरून ड्रामा आणि मनोरंजनाच्या डोसदरम्यान आता ‘लॉक अप 2’ हा सिझन अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. या शोच्या ग्रँड फिनालेपूर्वी त्यातील स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटायला लॉकअपमध्ये पोहोचले. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेता राम कपूर या सिझनमध्ये त्याच्या वादग्रस्त वागण्या-बोलण्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिला. शोदरम्यान त्याने इन्फ्लुएन्सर श्रेया कालराला बळजबरी किस केलं होतं. यानंतर आता लॉक अपमध्ये पोहोचलेल्या […]
Archives for July 2026
Hema Malini : प्रत्येक कोपऱ्यात त्याचीच आठवण… काहीच बदललं नाही; हेमा मालिनींच्या 54 वर्ष जुन्या बंगल्याचे फोटो व्हायरल
बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांचे मुंबईतील जुहू येथील घर म्हणजे केवळ एक बंगला नाही, तर प्रेम, कला आणि आठवणींचा सुंदर खजिना आहे. ‘अद्वितीय’ नाव असलेले हे घर आलिशान महालासारखे भव्य असले तरी त्यातील साधेपणा आणि भावनिक स्पर्श ही त्याची खरी ओळख आहे . अलीकडेच Curly Tales ची होस्ट काम्या जानी यांनी हेमा मालिनी यांच्या […]
श्वेता तिवारीच्या लेकीचं सैफच्या मुलासोबत अफेअर, संतापात पूर्व पती म्हणाला, ‘ती माझ्या आयुष्यात असती तर..’
Shweta Tiwari Daughter : अभिनेत्री श्वेता तिवारी हिने ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता श्वेता तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अशात श्वेता पुन्हा पूर्व पती राजा चौधरी याच्यामुळे चर्चेत आली आहे. सांगायचं झालं तर, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, राजा याने श्वेता आणि लेक पलक […]
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आगामी पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसने त्यांच्या दौऱ्यावेळी आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने आता भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शहराध्यक्षांनी काँग्रेसला स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी काँग्रेसच्या आंदोलनाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना इशारा दिला आहे. काँग्रेसने […]
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेवरून शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील विविध परीक्षा, कथित पेपरफुटी प्रकरणे, बनावट पदवी प्रकरण आणि शिक्षण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. संजय राऊत म्हणाले की, सरकारला शिक्षण व्यवस्थेबाबत कोणतेही गांभीर्य नाही. केंद्र सरकारने पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणल्याचा दावा […]
राम मंदिर ट्रस्टच्या सचिवपदी जगदीश आफळे, महाराष्ट्राशी कनेक्शन; पुणे आणि मुंबईतून…
अयोध्या येथील राम मंदिरात दान चोरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टने आपला नवीन सचिव निवडला आहे. पेशाने अभियंता आणि मंदिर बांधकामात प्रकल्प व्यवस्थापक असलेल्या जगदीश आफले यांना पहिले सचिव म्हणून नेमण्यात आले आहे. सीईओच्या नियुक्तीत विलंब होत असल्याने ट्रस्टने सचिव हे नवीन पद निर्माण केले आणि आफले यांना ही जबाबदारी सोपवली. मात्र त्यांच्या नियुक्तीवर औपचारिक […]