Palghar District School Closed : सध्या पावसाने कोकण, मुंबई, उपगर परिसरात धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मुंबई तसेच ठाणे, पनवेल, डोंबिवली, नवी मुंबई या भागात अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस पावसाचे असेच तांडव कायम राहण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात […]
Archives for July 2026
प्रसिद्ध अभिनेत्रीचा एड्सने मृत्यू, 10 वर्षांपासून होती गायब! घरच्यांनी तोडला होता संबंध; तरुण वयातच…
मनोरंजन विश्वातून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. एका 35 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा एड्सने मृत्यू झाला आहे. तिने गेल्या काही वर्षांपासून कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडले होते. त्यामुळे अभिनेत्रीच्या शेवटच्या आणि कठीण काळात तिच्या सोबत कोणीही नव्हते. आता या अभिनेत्रीच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील अनेकजण श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. ‘द रिंग’ आणि ‘लिलो अँड स्टिच’ या चित्रपटांमुळे […]
WhatsApp वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, महत्त्वाच्या फीचरबाबत केंद्र सरकार अलर्ट
जगातील अनेक लोक व्हॉट्सॲप वापरतात. व्हॉट्सॲपने अलीकडेच आपल्या युजर्ससाठी युजरनेम रिझर्वेशन फीचर सुरू केले आहे. या फीचरमुळे मोबाईल नंबर शेअर न करता फक्त युजरनेमच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधता येणार असून चॅटिंग करता येणार आहे. मात्र, हे फीचर आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आता केंद्र सरकार त्याची चौकशी करू करू शकते, अशी माहिती समोर आली आहे. […]
दुसऱ्या दिवशी इतकी वाईट बातमी येईल असं वाटलंच नव्हतं, एकाच चितेवर नवरा बायको आणि दोन मुलं… काळीजच हादरलं…
राजस्थानच्या पाली येथील फलोदी जिल्ह्यातील देचूमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने अख्खं राज्यच हादरून गेलं आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही सामूहिक आत्महत्या आहे. गेनाराम पटेल आणि त्याची पत्नी पुष्पा देवी, तसेच दोन मुले किशन (वय १०) आणि मुलगी खूशबू (वय १३) यांचे मृतदेह आढळून आले आहेत. गेनाराम याने गळफास घेतला […]
S Sreesanth : संजू सॅमसनसाठी आवाज उठवला पण श्रीसंतच्या नशिबात आली बंदी, आता बिनशर्त माफी मागितली तेव्हा सुटला
टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतवर घालण्यात आलेली 3 वर्षांची बंदी अखेर हटवण्यात आली आहे. श्रीसंतवर ही बंदी केरळ क्रिकेट असोशिएशनने घातली होती. मागच्यावर्षी श्रीसंत केसीएबद्दल जे बोलला, त्यासाठी त्याच्यावर ही बंदी घालण्यात आलेली. (PC-SREESANTH INSTAGRAM) श्रीसंतवरील बंदी हटवल्यानंतर केसीएसने प्रेस रिलीज जारी केली. श्रीसंतने बिनशर्त माफी मागितल्याने हा निर्णय घेतल्याचं केरळ क्रिकेट असोशिएशनने […]
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला आहे. सततच्या पावसामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गावरील वाढलेली वाहतूक आणि पावसामुळे निर्माण झालेल्या संथ गतीचा परिणाम संपूर्ण […]