आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आर्य चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ असल्यामुळे माणसाने पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा कुठे बचत करावा आणि कुठे खर्च करावा? याबाबत आपल्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये जे काही विचार मांडले आहेत, ते विचार […]
Archives for July 2026
मान्सूनचा तडाखा! मुंबईसह कोकणाला झोडपलं; रस्ते खचले, झाडे कोसळल्याने प्रचंड नुकसान
गेल्या काही काळापासून मुंबईसह राज्यातील जनतेला पावसाची प्रतीक्षा होती, अशातच आज मान्सूनच्या पावसाने मुंबई उपनगरासह कोकणाला झोडपून काढले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहने पाण्यात अडकली, तर खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. काही ठिकाणी पाण्यात वीजप्रवाह पसरल्याच्या तसेच वाहने […]
Vastu Shastra : तुम्ही देखील ऑफिसच्या डेस्कवर कॅलेंडर ठेवता का? जाणून घ्या काय होतात परिणाम?
तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. तसेच वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये तुमच्या भोवती ज्या काही वस्तू असतात, त्यातून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा तयार होत असते. अशा काही गोष्टी असतात, ज्या घरात किंवा तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अशा गोष्टींमुळे कायम तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा राहते […]
मराठीत हिरोईन होण्यासाठी गावाहून मुंबईत आली अन् तिच्या स्वप्नांचा झाला क्रूर सौदा; गिरगाव वेश्याव्यवसाय प्रकरणातील तरुणीचं दु:खद वास्तव
मुंबई हे स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. इथे विविध राज्यांमधून, शहरांमधून असंख्य लोक आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी येतात. मात्र प्रत्येकालाच या शहरात यश मिळतं असं नाही. काही जणांच्या नशिबी कधीच न संपणारा संघर्ष येतो, तर काही जण यात चुकीच्या मार्गाला लागून असं काही करतात, ज्यामुळे त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त होतं. अशीच एक तरुणी ग्रामीण भागातून मुंबईत हिरोईन […]
Video : प्रसिद्ध नेत्याचं मास्क लावलं अन् अख्खी मोबाईल शॉपी लुटली, चोराच्या अजब चोरीचा व्हिडीओ व्हायरल!
Modi Mask : चोरी करण्यासाठी चोरटे कधी काय करतील याचा नेम नसतो. काही ठिकाणी तर थक्क करणाऱ्या चोऱ्या झालेल्या आहेत. आपले नाव समोर येऊ नये म्हणून चोरी करणारे वेगेवगळ्या प्रकारचे प्लॅन तयार करतात. सध्या मात्र चोरीचा असाच एक गजब प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरट्याचा प्रताप […]
Europe Heatwave: फ्रान्समध्ये 40 डिग्री तापमानात रस्ते वितळले, भारतात असं का होत नाही? जाणून घ्या
भारतात उन्हाळा सुरू झाला की अनेक पर्यटक युरोपामध्ये धाव घेतात. कारण तिथलं वातावरण या काळात थंड आणि अल्हाददायक असतं. पण यावेळी चित्र काही वेगळं आहे. संपूर्ण युरोपात उष्णतेची लाट पसरली आहे. फ्रान्स, ब्रिटेन, जर्मनी आणि इतर युरोपियन देशात तापमान 40 डिग्री सेल्सिसच्या जवळपास पोहोचलं आहे. त्यामुळे नागरिकांना उकाडा असह्य झाला आहे. इतकंच काय रस्तेही नरम […]