गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील गिरगाव येथील एका हॉटमध्ये देह व्यापारात गुंतलेल्या मराठी अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे. एका रात्रीसाठी अभिनेत्रीने लाखो रुपये घेतल्याचे म्हटले जात आहे. या अभिनेत्रीला यामध्ये जबरदस्ती ढकलल्याचे समोर आले आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पोलिसांनी गिरगाव येथील एका हॉटेलमध्ये धाड टाकली होती. या हॉटेलमध्ये देहव्यापार सुरु […]
Archives for July 2026
‘आप’मधून भाजपात गेलेल्या राघव चड्ढा यांना हायकोर्टाचा मोठा दणका, नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी राघव चड्ढा यांच्यासह काही खासदारांनी आम आदमी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना मोठा दणका दिला आहे. चड्ढा यांच्या विरोधात सोशल मीडियावर व्यंगात्मक पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्ट हटवण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून […]
घरातील सोफा आणि टीव्ही योग्य दिशेला ठेवल्यास सुख-समृद्धी वाढते? वास्तुशास्त्र काय सांगते
घर हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे स्थान मानले जाते. दिवसातील धावपळ, कामाचा ताण आणि बाहेरील गोंधळ यानंतर माणूस आपल्या घरात शांतता आणि समाधान शोधत असतो. त्यामुळे घरातील प्रत्येक वस्तू केवळ उपयोगासाठी नसून ती घराच्या वातावरणावरही परिणाम करते, अशी अनेकांची श्रद्धा असते. वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तूंची योग्य मांडणी केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते, मानसिक समाधान मिळते आणि […]
एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं.. ‘एक होतं माळीण’चा थरकाप उडवणारा टीझर
माळीण हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील एक गाव. पाऊस पडावा म्हणून वरूण राजाची प्रार्थना करणारे माळीण गावातील ग्रामस्थ आदल्या दिवशी रात्री गाढ झोपी गेले आणि त्याच रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण गावच त्या पावसात वाहून गेलं. कल्पनाही करता येणार नाही अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. याच सत्यघटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला […]
Erling Haaland: एर्लिंग हालँड नॉर्वेच्या विजयाचा शिल्पकार, सलग 13 सामन्यात केली अशी कामगिरी
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत नॉर्वे संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे. राउंड 32 मध्ये नॉर्वेने आयव्हरी कोस्टचा 2-1 ने पराभव केला. या विजयासह उप उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली आहे. एर्लिंग हालँडने 86व्या मिनिटाला गोल मारला आणि नॉर्वेने विजयी पतका फडकावली. आता राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलशी सामना होणार आहे. (GETTY IMAGES) फिफा क्रमवारीत 31व्या क्रमांकावर असलेल्या […]
सुरक्षा प्रथम! 5 वर्ष जुना हेल्मेट ठरू शकतो धोकादायक, जाणून घ्या कधी बदलावा
रस्त्यावरील सुरक्षेसाठी केवळ हेल्मेट घालणे पुरेसे नाही, तर ते मजबूत असणेही तितकेच आवश्यक आहे. पाच वर्षे जुने झालेले हेल्मेट अंतर्गत भागातून कमकुवत होते आणि त्याची फिटिंगही बिघडते. वरून उत्तम दिसणारे हेल्मेटही आतून निकामी असू शकते. स्वतःच्या जीवाच्या रक्षणासाठी जुने हेल्मेट बदलून नवीन दर्जेदार हेल्मेट वापरणे हाच सुज्ञपणा ठरेल. दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे म्हणजे केवळ […]