शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदार फुटले आहेत. या सर्व बंडखोर खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व खासदारांनी मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का […]
Archives for July 2026
इंग्लंडविरुद्ध सामना संपताच कोचवर कोसळला दु:खाचा डोंगर; लाईव्ह पत्रकार परिषदेत बातमी समजताच…Video Viral
पाच दशकांच्या प्रतीक्षेनंतर, काँगो संघाचा फिफा विश्वचषकापर्यंतचा प्रवास 32 संघांच्या फेरीतच संपला. इंग्लंडने 52 वर्षांनंतर स्पर्धेत सहभागी होण्याचे काँगो संघाचे स्वप्न भंग केले. बाद फेरीच्या सामन्यात काँगो इंग्लंडकडून 1-2 ने पराभूत झाला. काँगोचे प्रशिक्षक सेबॅस्टियन डेसाब्रे यांचा संघासोबतचा फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास दुःखद रीतीने संपला. या पराभवामुळे प्रशिक्षक डेसाब्रे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. […]
जिवंत पणी स्वर्ग बघायचा असेल तर पावसाळ्यात या ठिकाणांना नक्की भेट द्या, सौंदर्य पाहूनच….
पावसाळ्याची चाहूल लागताच महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळांचे सौंदर्य खुलून येते. हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे कोकणातील रत्नागिरी जिल्हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतो. विकेंडला कुटुंबीय किंवा मित्रांसोबत फिरण्याचा विचार करत असाल, तर रत्नागिरी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. रत्नागिरीमध्ये निसर्गरम्य वातावरणासह धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांची रेलचेल आहे. येथील गणपतीपुळे समुद्रकिनारा हा सर्वाधिक लोकप्रिय […]
‘तारक मेहता’ यांच्या लेकीचं लग्न; तुफान नाचले शैलेश लोढा, पहा व्हिडीओ
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारलेले अभिनेते शैलेश लोढा सध्या त्यांच्या मुलीच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत. शैलेश यांनी काही वर्षांपूर्वीच या मालिकेचा निरोप घेतला होता. मात्र आजही ते ‘तारक मेहता’ म्हणूनच चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांची मुलगी स्वरा लोढाचा नुकताच थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ […]
काँग्रेसला मोठा हादरा बसणार; दिग्गज नेता साथ सोडण्याच्या तयारीत
पंजाब विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु पक्षाने बुधवारी संघटनेत कोणतेही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे लोकसभा खासदार, वरिष्ठ नेते मनीष तिवारी हे नाराज झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मनीष तिवारी पक्षाची साथ सोडण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस हायकमांडच्या निर्णयानंतर खासदार मनिष तिवारी यांनी केलेली […]
पावसाळ्यात सापांपासून संरक्षण कसं करायचं? जाणून घ्या सोपा उपाय
भारतामध्ये पावसाळा सुरू झाल्यावर वातावरणात मोठे बदल होतात. जोरदार पाऊस, पूर आणि जमिनीतील ओलावा यामुळे सापांच्या नैसर्गिक अधिवासांमध्ये पाणी साचते. साप साधारणतः बिळांमध्ये, दगडांच्या कपारींमध्ये किंवा झाडाझुडपांमध्ये राहतात, पण पावसामुळे ही ठिकाणे पाण्याने भरल्यामुळे ते सुरक्षित व कोरड्या जागा शोधण्यासाठी बाहेर पडतात. याच वेळी ते शेतजमीन, गावातील घरे, गोठे, बागा आणि कधी कधी शहरांमध्येही प्रवेश […]