सिनेमे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होतात, बॉक्स ऑफिसवर कमाई करतात, त्यानंतर दुसरा सिनेमा प्रदर्शित होतो. पण गाण्याबद्दल असं होत नाही. एक गाणं हिट झालं की, ते लवकर विसरणं कठीण असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सिनेमातील बजेटचा सर्वात मोठा भाग हा गाण्यासाठी खर्च केला जातो… ज्यामुळे नव्या सिनेमांसह नवीन गाणी देखील हीट होतात. जर तुम्हाला संगीताची आवड असेल, […]
Archives for July 2026
Sunil Gavaskar: वैभवला सतत डावलणं गावस्करांना पटत नाही; संताप व्यक्त केला अन् जे म्हणालं ते तुम्हालाही पटेल
15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला बेंचवर बसवल्यानंतर, चाहत्यांना आशा होती की बुधवारी चेस्टर-ले-स्ट्रीट येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात या युवा खेळाडूला संधी मिळेल. बीसीसीआयने टी-20 विश्वचषक जिंकलेल्या आपल्या सलामीवीरांनाच संधी दिली आणि वैभवला पुन्हा एकदा अंतिम 11 खेळाडूंमधून वगळण्यात आले. कालचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानमे निकाल […]
हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, तापी नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
जळगाव जिल्ह्यातील तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनाकडून धरणाचे 4 दरवाजे 5 मिलिमीटरने उघडण्यात आले असून सध्या 5 हजार 368 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्यप्रदेश आणि विदर्भ भागात गेल्या काही […]
ओटीटीवर येतोय ‘धुरंधर 2’चाही बाप! तब्बल 6500 कोटींची कमाई केलेला ब्लॉकबस्टर
जवळपास तीन महिन्यांपूर्वी जगभरातील थिएटर्समध्ये धुमाकूळ घातलेला टॉप-रेटेड चित्रपट अखेर ऑनलाइन स्ट्रीम होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाला भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जात आहे. हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, तेव्हा बॉक्स ऑफिसवर त्याने कमाईच त्सुनामीच आणली होती. 2026 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत याचा समावेश आहे. या चित्रपटाने बजेटच्या तीन पटीने […]
IT कंपनीच्या पाळणाघरात धक्कादायक प्रकार; लहानग्यांवर अत्याचार; रडणाऱ्या मुलांना वॉशिंग मशीनमध्ये घातलं अन्…Video Viral
कर्नाटकची राजधानी बंगळूरुमध्ये एका आयटी कंपनीच्या डे केअर सेंटरमध्ये एक लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे. येथे, एका मोलकरणीने दोन वर्षांपर्यंतच्या निष्पाप मुलांसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. मुलांना मारहाण करणे, धमकावणे आणि अमानुष वागणूक दिल्याचे आरोप आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. तक्रार मिळाल्यानंतर, पोलिसांनी पाच मोलकरणींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास […]
जन्मतारखेवरून लग्नाचा काळ कळू शकतो का? ज्योतिष काय सांगतात जाणून घ्या
लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अनेकांना आपल्या लग्नाचा योग्य काळ कधी येईल, जोडीदार कसा असेल किंवा विवाहात उशीर होण्यामागे कोणती कारणे असू शकतात, याविषयी उत्सुकता असते. ज्योतिषशास्त्रात जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळ यांच्या आधारे तयार होणाऱ्या जन्मकुंडलीचा अभ्यास करून विवाहासंबंधी काही संकेत मिळू शकतात, असे मानले जाते. काही ज्योतिषतज्ज्ञ अंकशास्त्राचाही आधार […]