शेतात, घराच्या अंगणात सोनं पुरुन ठेवल्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत. पण आता प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. 24 जून रोजी एक महिला मजूर सहा एकरच्या शेतात गवत कापत होती. त्यावेळी तिला मातीत धातूचा चमकदार तुकडा चकाकताना दिसला. तिने तिथे आणखी खोदकाम केलं, तेव्हा तिला त्या जागेत सोन्याचे दागिने सापडले. त्या शेतातून जवळपास 50 तोळे सोनं […]
Archives for July 2026
IND vs ENG : वैभव सूर्यवंशीने त्यांची पॅन्ट उतरवली असती, चिडून रवी शास्त्रींना जे बोलावं लागलं त्यात पॉइंट आहे
भारतीय टीम मॅनेजमेंटने अजूनही वैभव सूर्यवंशीला संधी दिलेली नाही. हा निर्णय अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना पटत नाहीय. त्यापैकीच एक आहेत रवी शास्त्री. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला आयर्लंड विरुद्ध संधी मिळाली पाहिजे होती, असं रवी शास्त्री यांचं मत आहे. आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध टी20 सीरीजसाठी वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड झाली आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या बळावर वैभवला […]
कर्जत, लोणावळा, अलिबागमध्ये मराठी अभिनेत्रीचे 100हून अधिक बंगले! इंटस्ट्रीला रामराम ठोकल्यानंतर करते तरी काय?
सध्या एक मराठमोळी अभिनेत्री चांगलीच चर्चेत आहे. या अभिनेत्रीने इंडस्ट्रीला रामराम ठोकल्यानंतर तिचे कर्जत, लोणावळा, अलिबाग अशा सुंदर निर्गरम्य ठिकाणी 100 हून अधिक बंगले आहेत. आता ही अभिनेत्री नेमकं काय करते? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत अहोत ती म्हणजे 'लव्ह लग्न लोचा' फेम रुचिता जाधव. ग्लॅमरच्या दुनियेला रामराम ठोकल्यानंतर तिने […]
40 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय लोकगीत, जे बनलं बॉलिवूडची शान, आजही प्रत्येक व्यक्ती वेळ काढून ऐकतो
बॉलिवूडने भारतीय प्रेक्षकांना अनेक अजरामर गाणी दिली आहेत. यापैकी अनेक गाण्यांची मुळे ही देशातील विविध राज्यांच्या समृद्ध लोकसंगीत परंपरेत रुजलेली आहेत. एखाद्या चित्रपटाचा भाग बनल्यानंतर आणि नामवंत कलाकारांवर चित्रित झाल्यानंतर ही लोकगीते देशभर लोकप्रिय झाली. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे 'पल्लो लटके'. संजीव कुमार आणि जया भादुरी यांच्या चित्रपटामुळे हे गाणे अधिक प्रसिद्ध झाले असले तरी […]
भारत घाणेरडा… मी जर तिथे असते तर कधीच पेप्सिकोची सीईओ झाले नसते, इंदिरा नूयीचे विधानाने भारतात खळबळ, थेट..
जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलो तरीही आपल्याला आपल्या देशाचा अभिमान वाटतो. मी एक भारतीय असल्याचे सांगताना मनात अभिमान आणि एक वेगळीच शक्ती असते. मात्र, पेप्सिकोच्या माजी सीईओ आणि मुळ भारतीय असलेल्या इंदिरा नूयी यांनी भारताबद्दल जे काही विधान केले, ज्याने पायाखालची जमीन सरकेल. भारतात जन्म घेतला, भारतात वाढल्या त्यानंतर विदेशात जाऊन इंदिरा नूयी यांनी भारताबद्दल धक्कादायक […]
हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच लाईट स्विच चालू करताय? व्हा सावध, 99% लोकांना याचे परिणाम माहितीच नसतील
फिरायला अनेकांना आवडतं. कुटुंबासोबत मित्रांसोबत आपण कायम फिरायला जात असतो. पण फिरायला जात असताना देखील काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. लोक जेव्हा प्रवासाला जातात, तेव्हा ते प्रामुख्याने हॉटेलमध्ये राहतात. हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच जवळपास प्रत्येकजण लाईट स्विच चालू करतात. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सवय तुम्हाला संकटात आणू शकते. खोलीत प्रवेश करताच लाईट […]