• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही… स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

July 4, 2026 by admin Leave a Comment

सचिन अहिर यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि पक्षांतराच्या राजकारणावर स्पष्ट भूमिका मांडत कार्यकर्त्यांच्या योगदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. TV9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ठाकरेंचे सहा खासदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी रोखठोक शब्दांत आपली भूमिका मांडली. मुलाखतीदरम्यान सचिन अहिर म्हणाले की, “जेव्हा इतर पक्षातील एखादा नेता आपल्या पक्षात येतो, तेव्हा त्याचे स्वागत […]

Filed Under: Latest News

अभिजीत सावंतने बायकोला वाढदिवशी दिली ‘ही’ सर्वांत मोठी भेट

July 4, 2026 by admin Leave a Comment

'इंडियन आयडॉल' या शोच्या पहिल्या सिझनचा विजेता अभिजीत सावंत याने त्याच्या पत्नीच्या वाढदिवशी तिला सर्वांत मोठी भेट दिली आहे. त्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिजीतने पत्नी शिल्पाला थेट नवीन घरच भेट म्हणून दिलं आहे. डिसेंबर 2007 मध्ये अभिजीतने त्याची बालमैत्रीण शिल्पाशी लग्न केलं. या दोघांना दोन मुली आहेत. शिल्पाने सुरुवातीला अभिजीतचं प्रपोजल […]

Filed Under: entertainment

Petrol Diesel Price : लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सरकारकडून मोठी अपडेट समोर

July 4, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमधील तणाव जवळपास निवळल्यामुळे आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील वाहतूक पुन्हा विनाअडथळा सुरू झाल्यामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार दिसू लागले आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळेल अशी लोकांना अपेक्षा आहे. भारतातही इंधनाचे दर कमी होतील का असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. मात्र आता या संदर्भात सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सध्याच्या […]

Filed Under: india

रामाचे नाव घेऊन…चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व…

July 4, 2026 by admin Leave a Comment

अलीकडेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महसूल विभागातील अधिकारांचे विभाजन करून प्रशासन अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात सांगितले. जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याचा निर्णय 12 वर्षांपूर्वी झाला होता. बदलत्या काळानुसार कामाचे विभाजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबाबत […]

Filed Under: india

वसईत तुफान पाऊस, नाल्यात एकजण वाहून गेला, पुरात अडकलेल्या ४१ शिक्षकांची सुटका

July 4, 2026 by admin Leave a Comment

वसई आणि नालासोपारा येथे प्रचंड पाऊस पडत आहे. वसई पूर्वेतील मांगुळीपाडा, भोईदापाडा येथे पुराच्या पाण्यात ५० वर्षीय व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, नाल्याच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांना यश आलेले नाही. वसई पूर्वेतील मांगुळीपाडा, भोईदापाडा येथे पुराच्या पाण्यात ५० वर्षीय व्यक्ती गेला वाहून गेल्याची घटना घडली […]

Filed Under: Latest News

प्रचंड वादग्रस्त गाणं, तरीही प्रत्येकजण या गाण्याचा चाहता, ऐकू येताच लोक दिवसभर गुणगुणतात

July 4, 2026 by admin Leave a Comment

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत 12 हजारांहून अधिक गाणी गायली असून त्यातील अनेक गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यापैकी हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील 'दम मारो दम' हे गाणे आज आयकॉनिक मानले जाते. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्यावर मोठा वाद निर्माण झाला होता. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 633
  • Page 634
  • Page 635
  • Page 636
  • Page 637
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..
  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in