• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रामाचे नाव घेऊन…चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व…

July 4, 2026 by admin Leave a Comment


अलीकडेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महसूल विभागातील अधिकारांचे विभाजन करून प्रशासन अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात सांगितले. जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याचा निर्णय 12 वर्षांपूर्वी झाला होता. बदलत्या काळानुसार कामाचे विभाजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, गेल्या 3 ते 4 दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती, मात्र आता प्रकृती सुधारली असून सोमवार किंवा मंगळवारपासून ते पुन्हा विधिमंडळात सक्रिय दिसतील.

उद्धव ठाकरे यांच्या राम रक्षा पठणावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, रामाचे नाव घेऊन आता राजकीय फायदा होणार नाही. मात्र ‘हिंदुत्वाचे विचार थोडे दिवस तरी टिकवून ठेवा’ असा खोचक सल्ला त्यांनी ठाकरे गटातला दिला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
  • Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in