• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रचंड वादग्रस्त गाणं, तरीही प्रत्येकजण या गाण्याचा चाहता, ऐकू येताच लोक दिवसभर गुणगुणतात

July 4, 2026 by admin Leave a Comment


ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत 12 हजारांहून अधिक गाणी गायली असून त्यातील अनेक गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यापैकी हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील 'दम मारो दम' हे गाणे आज आयकॉनिक मानले जाते.

मात्र प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्यावर मोठा वाद निर्माण झाला होता. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन देव आनंद यांनी केले होते. त्या काळात भारतीय उपखंडात वाढत असलेल्या 'हिप्पी मूव्हमेंट'वर भाष्य करण्यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आला होता.

मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्यावर मोठा वाद निर्माण झाला होता. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन देव आनंद यांनी केले होते. त्या काळात भारतीय उपखंडात वाढत असलेल्या 'हिप्पी मूव्हमेंट'वर भाष्य करण्यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आला होता.

गाण्यात अभिनेत्री झीनत अमान यांचे चिलम ओढतानाचे दृश्य दाखवण्यात आले होते. त्यामुळे अमली पदार्थांच्या वापराचे आरोप करण्यात आला होते. चित्रपटात देव आनंद यांचे 'प्रशांत' हे पात्र काठमांडूमध्ये आपल्या बहिणी 'जेनिस'ला भेटते. नशेच्या आहारी गेलेल्या बहिणीला त्या व्यसनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न या कथेत दाखवण्यात आला आहे.

गाण्यात अभिनेत्री झीनत अमान यांचे चिलम ओढतानाचे दृश्य दाखवण्यात आले होते. त्यामुळे अमली पदार्थांच्या वापराचे आरोप करण्यात आला होते. चित्रपटात देव आनंद यांचे 'प्रशांत' हे पात्र काठमांडूमध्ये आपल्या बहिणी 'जेनिस'ला भेटते. नशेच्या आहारी गेलेल्या बहिणीला त्या व्यसनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न या कथेत दाखवण्यात आला आहे.

'दम मारो दम' या गाण्यानंतर 'देखो ओ दीवानों राम का नाम बदनाम न करो' या ओळींमधून नशेच्या विरोधात संदेशही देण्यात आला आहे. या गाण्याचे गीतकार आनंद बक्षी तर संगीतकार आर. डी. बर्मन होते.

'दम मारो दम' या गाण्यानंतर 'देखो ओ दीवानों, राम का नाम बदनाम न करो' या ओळींमधून नशेच्या विरोधात संदेशही देण्यात आला आहे. या गाण्याचे गीतकार आनंद बक्षी तर संगीतकार आर. डी. बर्मन होते.

त्या काळात अनेकांनी हे गाणे भारतीय संस्कृतीविरोधी असल्याचा आरोप केला. तसेच ते युवकांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाला प्रोत्साहन देत असल्याची टीकाही करण्यात आली. विविध संघटनांनी या गाण्यावर बंदीची मागणी केली. त्यानंतर हे गाणे ऑल इंडिया रेडिओ वर प्रसारित करण्यास बंदी घालण्यात आली तर दूरदर्शन वरूनही ते हटवण्यात आले.

त्या काळात अनेकांनी हे गाणे भारतीय संस्कृतीविरोधी असल्याचा आरोप केला. तसेच ते युवकांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाला प्रोत्साहन देत असल्याची टीकाही करण्यात आली. विविध संघटनांनी या गाण्यावर बंदीची मागणी केली. त्यानंतर हे गाणे ऑल इंडिया रेडिओ वर प्रसारित करण्यास बंदी घालण्यात आली, तर दूरदर्शन वरूनही ते हटवण्यात आले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
  • Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in