इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेचे मोठे आयोजन करण्यात आले. या अंत्ययात्रेत लाखो लोक सहभागी होणार आहेत. इराणकडून भारतातील 5 लोकांना या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले. इराणमधून इराकमध्ये सीमापार करून अत्यंयात्रा दाखल होईल. भारतातील 5 लोकांना या अत्यंयात्रेत सहभागी होण्याकरिता खास विमान भारतात पाठवण्यात आले. मात्र, शियाचे प्रमुख धर्मगुरू आणि हुर्रियत […]
Archives for July 2026
कार उत्पादनात भारताचा डंका; अमेरिकाही पडली मागे, जगाची पहिली पसंती!
जागतिक कार बाजारपेठेत भारताची पसंती सातत्याने वाढत आहे. गेल्या सहा वर्षांत (2019-2025) देशातील कार उत्पादनात तब्बल 48 टक्क्यांची अफाट वाढ नोंदवली गेली आहे. वार्षिक 50 लाखांहून अधिक कार उत्पादनासह भारताने तिसरे स्थान पटकावले असून, चीन आणि जपान या बलाढ्य देशांच्या पाठोपाठ भारताने आपले स्थान मजबूत केले आहे. मारुती सुझुकीने नुकतेच 35,000 कोटी रुपये खर्च करून […]
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले…
राज्यातील पावसाळी अधिवेशनादरम्यान उपसभापतीपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीदरम्यान सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाकडून उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाल्याने सचिन अहिर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. याच पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भष्य केले. यावेळी त्यांनी संजय राऊतांच्या एका […]
धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीने पूजा; ट्रॉल करणाऱ्यांना दिल सडेतोड उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सुंदूस मौफकीर सध्या तिच्या ‘मोरोमा’ या नवीन प्रीमियम स्किनकेअर ब्रँडमुळे चर्चेत आहे. मात्र, ब्रँड लाँचपेक्षाही, ती घरी केलेल्या एका पूजेमुळे अधिक चर्चेत आहे. या पूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, काही लोकांनी तिच्या मुस्लिम ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, ज्यावर आता अभिनेत्रीने स्पष्टपणे उत्तर दिले आहे. सुंदूसने एका पुजाऱ्याला घरी बोलावून […]
धाड धाड…! पोलिसांकडून भल्या पहाटे हत्या प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून मोठी बातमी समोर आली आहे. गाझियाबादमध्ये पोलीस आणि आरोपीमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपीने शस्त्र जप्तीच्या कारवाईदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना त्याने गोळीबार केला. आरोपीच्या गोळीबारानंतर प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीच्या पायाला गोळी लागली. पोलिसांच्या माहितीनुसार, गाझियाबादमधील क्रॉसिंग रिपल्बिक पोलीस […]
एकसारखे दिसणारे खरंच 7 लोक असतात का? वैज्ञानिकांनी सांगितलं सत्य
तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, जगात प्रत्येक व्यक्तीसारखे दिसणारे सात लोक असतात. शतकानुशतके हे वाक्य प्रचलित झालेले आहे. मात्र आता या दाव्यावर वैज्ञानिकांनी संशोधन केले असून यातून सत्य समोर आले आहे. संशोधकांच्या मते, अनोळखी व्यक्ती एकमेकांसारख्या दिसू शकतात, पण दोन व्यक्तींचा चेहरा 100 टक्के एकसारखा असण्याची शक्यता अत्यंत कमी असते. या दाव्याबाबत सविस्तर माहिती जाणून […]