वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट (WDMMA) या संस्थेने साल २०२६ साठीची आपली जागतिक वायूसेनेची ताकद असलेल्या देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे. अवाढव्य भूभाग आणि अक्राळविक्राळ सैन्यदल पदरी बाळगणाऱ्या चीनच्या वायू दलाचा नंबर भारतीय वायू दलाच्या खाली घसरल्याने चीनचे धाबे दणाणले आहेत. आपण भारतापेक्षा हवाई शक्तीत कमी कसे पडलो […]
Archives for July 2026
‘अखेर प्रतीक्षा संपली’, तब्बल 9 वर्षानंतर ‘तारक मेहता’मध्ये दयाबेन परत येणार, थेट समोर आला प्रोमो
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील दयाबेन हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले होते. अभिनेत्री दिशा वकानी यांनी साकारलेल्या या भूमिकेने घराघरात लोकप्रियता मिळवली. मात्र, 2017 मध्ये मातृत्व रजेवर गेल्यानंतर दिशा वकानी मालिकेत परतल्याच नाहीत. जवळपास नऊ वर्षांपासून दयाबेनच्या पुनरागमनाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आता एक मोठी […]
तर मी आत्महत्या करेन.., डॉ. मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितला तो किस्सा!
Dr. Manmohan Singh : काँग्रेसचे दिवंगत नेते तथा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. त्यांनी या देशासाठी केलेलं काम त्यांच्या योजना यामुळे देशाने मोठी घोडदौड केली. लोकशाहीवर विश्वास असणारे हे काँग्रेसचे सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक होते. ते आज हयात नसले तरीही त्यांच्या आठवणी वेगवेगळ्या रुपात आजही तेवढ्यात ताज्या आहेत. […]
Vastu Shastra : रविवारच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामं, सूर्यदेव होतात नाराज, घरात येते गरिबी
हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वार हा कोणत्या कोणत्या देवतेला समर्पित असतो. जसं की शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. शनिवार हा शनि देव आणि हनुमान यांना समर्पित आहे. तर रविवार हा सूर्य देवतेला समर्पित आहे. त्या-त्या वारी त्या -त्या देवी देवतेची उपासना केल्यास आपल्याला इच्छित फळाची प्राप्ती होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच कोणत्या वारी […]
संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता, उज्ज्वल निकम असं का म्हणाले?
Sanjay Dutt : बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव सध्या आपल्या प्रहार या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार राव याने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. एकीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे वरिष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांनी 1993 सली झालेल्या मुंबईतील बॉम्बस्फोटांवर महत्त्वाचे असे केले आहे. तसेच त्यांनी अभिनेता […]
आरोपी मुस्लीम असला की मोर्चे नको असे का म्हणता ?, संग्राम भंडारे यांचा सवाल
केस कापण्याच्या दुकानात सगळे जिहादीच आहेत. आपल्या चार वर्षांच्या मुलीला केस कापण्यासाठी घेऊन गेले तर जिहाद्याने तिला बाजूला नेऊन अतिप्रसंग केला. तिने घरी गेल्यानंतर सर्व प्रकार कथन केला. जग खोटे बोलेल, पण लहान मुले केव्हाच खोटे बोलणार नाहीत. काही लोकांना ही किरकोळ घटना वाटते, पण पीडीत मुलीच्या बापाला विचारा. छत्रपती शिवाजी महाराजांनी केव्हा जातीचा विचारा […]