
जगभरात भारताचं नाव उंचावणारा 'द ग्रेट खली' दलिप सिंग राणा हा 54 वर्षांचा झाला आहे. त्याचा आज वाढदिवस आहे.
खलीचा जन्म हा 27 ऑगस्ट 1972 रोजी हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात झाला. राणाने 'द ग्रेट खली' नावाने जगभर कीर्ती निर्माण केली.
ग्रेट खलीची शरीरयष्टी भारदस्त आहे. त्याची उंची 7 फूट 1 इंच आहे. त्याचे वजन 157 किलो आहे. खलीची छाती अंदाजे 63 इंच आहे. तर कंबर 46 इंच आहे. बायसेप्स 25 इंच इतकी आहे.
खलीचा तळहात अंदाजे 12 इंच म्हणजे 1 फूट लांब आहे. त्याची wwe च्या रिंगणातील 'खली व्हाइस ग्रिप' एकदम हटके होती. त्याचे खरे नाव हे दलिप सिंग राणा असे आहे.
खलीचे शरीर वजनदार आणि पिळदार आहे. त्याचे शूजसुद्धा देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खली हा 18 नंबरचे शूज घालतो.




Leave a Reply